हुश्शश …त्या कोंडच्या सहा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह !

0
1064
Google search engine
Google search engine

हुश्शश …त्या कोंडच्या सहा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह !


हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील एका व्रद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे कोंड गावातील त्या महिलेचा घराजवळचा परिसर सिल करण्यात आला होता.
दरम्यान तात्काळ कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्दकिय कधिकारी डाँ .किशन लोमटे यांनी दोन क्रमांक १०८ रुग्णवाहिका बोलावून त्या महिलेच्या ६ नातेवाकांना तेर येथील ग्रामिण रुग्णालयात त्यांचे कोरोना तपासणीसाठी नमुणे पाठवले होते ते सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तुरतास कोंडकरांना दिलासा मिळाला आहे. . गावात सध्या ढोकी ठाण्याच्या पोलीस प्रशासनाने त्या भागात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.