Vidarbha24News:- अमरावती – चार रुग्णाचा मृत्यू , जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या *५८* वर पोहोचली

0
3114

*चार रुग्णाचा मृत्यू*

अमरावती, दि. ३० : चार कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.

१. ४०, वर्षीय पुरुष , अचलपूर (बेस्ट हॉस्पिटल)
२. ५७, वर्षीय पुरुष, रामलक्ष्मण अपार्टमेंट, सिंधी चौक, अमरावती (सुपर कोविड हॉस्पिटल)
३. ६० वर्षीय पुरुष, देउरवाड़ा ता. चांदूर बाजार (सुपर कोविड हॉस्पिटल)
४. ५९ , वर्षीय पुरुष, बालाजी नगर, अमरावती (सुपर कोविड हॉस्पिटल)

-त्यानुसार जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या *५८* वर पोहोचली आहे.
०००