विदर्भ 24 न्यूज :- अमरावती जिल्ह्यात नव्याने आणखी २२ रुग्ण आढळले

0
5351
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात नव्याने आणखी २२ रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ,३१: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज दुपारी उपलब्ध करून दिलेल्या अहवालात २२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आज अद्यापपर्यंत ३५ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या *२१००* झाली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

१. २०, महिला, वरुड क्वारंटाईन सेंटर
२. २५, पुरुष, नेरपिंगळाई, मोर्शी
३. ८ वर्षीय बालक, वरूड क्वारंटाईन सेंटर
४. ७७, पुरुष, फॉरेस्ट, कॉलनी, यशोदानगर
५. ३८, पुरुष, विलासनगर, शिव मंदिर जवळ
६. ५६, महिला, नमुना गल्ली नंबर – ३
७. ५२, महिला, गायत्रीनगर
८. ३०, पुरुष, शोभानगर
९. १४, महिला, नमुना गल्ली नंबर -३
१०. १२, पुरुष, ऐंकय्यापुरा
११. ६५, महिला, वरुड क्वारंटाईन सेंटर
१२. ३९, पुरुष, एस.आर.पी.एफ कॅम्प
१३. ३०, महिला, वरुड क्वारंटाईन सेंटर
१४. ३२, पुरुष, नेरपिंगळाई, मोर्शी
१५. ६०, पुरुष, वरुड, क्वारंटाईन सेंटर
१६. १३, पुरुष, नमुना गल्ली नंबर -३
१७. ४९, पुरुष, गंगोत्रीनगर, तपोवन
१८. २१, महिला, दिलदारपुरा, अचलपूर
१९. ३६, पुरुष, नवाथे बगीचा, बडनेरा रोड
२०. ३२, पुरुष, सैनिक कॉलनी, दस्तुरनगर रोड

*RAPID ANTIGENE TEST REPORT*

१. ५३, पुरुष, बेलपुरा
२. ५६, पुरुष, कृष्णानगर, दुसरी गल्ली

०००