Vidarbha24News:- तीन रुग्णाचा मृत्यू -जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या *६१* वर पोहोचली

0
1517
Google search engine
Google search engine

*तीन रुग्णाचा मृत्यू*

अमरावती, दि. ३१ : तीन कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.

१. ६५, वर्षीय महिला , असिर कॉलनी, अमरावती (सुपर कोविड हॉस्पिटल)
२. ७८, वर्षीय महिला, सिविल लाईन परतवाडा (सुपर कोविड हॉस्पिटल)
३. ५३ वर्षीय पुरुष, बेलपुरा (PDMC)

-त्यानुसार जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या *६१* वर पोहोचली आहे.
०००