विदर्भ 24 न्यूज :- अमरावती जिल्ह्यात काल रात्री उशिरा नव्याने आणखी 49 रुग्ण आढळले*

7352

*जिल्ह्यात नव्याने आणखी 49 रुग्ण आढळले*

अमरावती, दि. ,३१: ध्रुव पॅथॉलॉजी, PDMC, RRSH Mobile Van आणि TRUNAT टेस्टद्वारे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज उपलब्ध करून दिलेल्या अहवालात आणखी ४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आज अद्यापपर्यंत ९२ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या *२१५७* झाली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

यादी क्रमांक- १, २, ३, ४, ५, ६
या सोबत जोडल्या आहेत

०००

जाहिरात