Vidarbha 24 news :- अमरावती जिल्ह्यात नव्याने १४ रुग्ण आढळले

4410
जाहिरात

*जिल्ह्यात नव्याने १४ रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज सकाळी उपलब्ध करून दिलेल्या अहवालात १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या *२१७१* झाली आहे.

*पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे* :
१. ४३, महिला, मूर्तिजापूर
२. ६०, महिला, अमरावती
३. ३०, महिला, गजानननगर
४. ६०, महिला, अल हिलाल कॉलनी
५. ३१, पुरूष, भिवापुरकरनगर
६. २५, पुरूष, ओल्ड कॉटन मार्केट
७. ६०, पुरूष, सरस्वतीनगर
८. ३७, पुरूष, गौतमनगर
९. ६५, महिला, केकतपूर
१०. ७२, पुरूष, केकतपूर
११. ३५, पुरूष, राठीनगर
१२. २८, महिला, शोभानगर
१३. ४५, महिला, खोलापुरीगेट
१४. २३, पुरूष, खोलापुरीगेट

०००