विदर्भ24न्यूज :- अमरावती जिल्ह्यात नव्याने २६ रुग्ण आढळले

4673
जाहिरात

*जिल्ह्यात नव्याने २६ रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज दुपारी उपलब्ध करून दिलेल्या अहवालात २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आज आतापर्यंत ४० रुग्ण आढळले असून अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या *२१९७* झाली आहे.

*पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे* :
१. ९४, पुरुष, तपोवन
२. २५, महिला, वरूडा बडनेरा जवळ अमरावती
३. १७, पुरुष , वरूडा बडनेरा जवळ अमरावती
४. १४, बालिका, छागाणी नगर
५. ५०, महिला, छागाणी नगर
६. २, बालिका, वरूडा बडनेरा जवळ अमरावती
७. ४१, महिला, दस्तुर नगर
८. ५०, पुरूष, गायत्री नगर
९. ३४, पुरुष, राहुल नगर जुनी वस्ती बडनेरा
१०. ३, बालिका, देवीधनश्री कॉलनी अमरावती
११. १२, बालिका, साई नगर
१२. ४५, पुरुष, श्याम नगर
१३. ३९, पुरुष, चंदन नगर
१४. ८, बालक, साई नगर
१५. ४०, पुरुष, दस्तुर नगर
१६. २२, पुरुष, छागाणी नगर
१७. ४, बालिका, वरूडा बडनेरा जवळ अमरावती
१८. १७, महिला, दस्तुर नगर
१९. २५, पुरुष, वसंत नाईक नगर
२०. २२, महिला, वरूडा बडनेरा जवळ अमरावती
२१. ५१, महिला, छागाणी नगर
२२. ५५, पुरुष, छागाणी नगर
२३. ७, बालिका, देवीधनश्री कॉलनी अमरावती
२४. २२, पुरुष, गायत्री नगर
२५. ३९, महिला, शांती नगर
२६. ३८, महिला, साई नगर

०००