Vidarbha 24 News :- अमरावती जिल्ह्यात नव्याने ३१ रुग्ण आढळले – रुग्णसंख्या गेली 2228 वर

0
6235

*जिल्ह्यात नव्याने ३१ रुग्ण आढळले*

अमरावती, दि. १ : अँटीजन टेस्टद्वारे आणि सु-विश्वास प्रयोगशाळेद्वारे अमरावती जिल्हा शल्यचिकित्सक यांना आज दुपारी उपलब्ध करून दिलेल्या अहवालात आणखी ३१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आज आतापर्यंत ७१ रुग्ण आढळले असून अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या *२२२८* झाली आहे.

*पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे* :

१. ४०, पुरुष, साई मंदिराजवळ, रामपुरी कॅम्प
२. ३१, पुरुष, हनुमान चौक, वलगाव
३. ५०, महिला, हनुमान चौक, वलगाव
४. ५५, महिला, जयभारतनगर, MIDC रोड, दस्तुरनगर
५. ५३, पुरुष, जयस्तंभ चौक, नवी वस्ती बडनेरा
६. २३, पुरुष, हनुमान चौक, वलगाव
७. २७, पुरुष, हनुमान चौक, वलगाव
८. ४६, महिला, सिव्हिल लाईन,गौतम बुद्ध पुतळ्याच्या मागे, अमरावती
९. ४०, पुरुष, गणेशनगर, सूतगिरणी रोड
१०. ३०, महिला, जुनी वस्ती, बडनेरा
११. ६१, महिला, जुनी वस्ती, बडनेरा
१२. २६, महिला, जुनी वस्ती, बडनेरा
१३. ४७, महिला, विष्णूनगर, नवसारी
१४. ७४, पुरुष, विलाणपुरा, अचलपूर
१५. ६४, महिला, विलाणपुरा, अचलपूर
१६. ४२, महिला, गंगोत्री कॉलनी, विद्यापीठ रोड, अमरावती
१७. १९, महिला, गंगोत्री कॉलनी, विद्यापीठ रोड, अमरावती
१८. २४, पुरुष, सुपर हॉस्पिटल कर्मचारी
१९. ३२, महिला, कांतानगर
२०. ६३, पुरुष, गणेडीवाल लेआऊट कॅम्प, अमरावती
२१. ६५, पुरुष, जयस्तंभ चौक, मोर्शी
२२. ७०, महिला, पठाण चौक, अमरावती
२३. २८, महिला, शोभानगर, अमरावती
२४. ५६, महिला, बेलोरा, प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव खंडेश्वर

*SU-VISHWAS REPORT*

१. ६२, पुरुष, मांगीलाल प्लॉट, अमरावती
२. ६९, महिला, किरणनगर, अमरावती
३. २९ , पुरुष, कल्याणनगर
४. ३०, महिला, चिलम छावणी
५. ४०, पुरुष, अमरावती *(स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)*
६. ६२, महिला, हमालपुरा
७. ५१, पुरुष, कठोरा नाका, अमरावती

०००

 

दिनांक 1 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 163

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 34039

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 591 (यामध्ये नागपूर येथील 15 रुग्ण समाविष्ट आहेत )

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 163

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive) : 22070

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 19437

प्रलंबित अहवाल : 240 (165 नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 2228

(61 मयत , 591 दाखल ( सुपरस्पेशालीटी 576 दाखल व नागपूर येथे 15 दाखल),

बरे होऊन घरी गेलेले : 1576 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 42 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 27 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 1576

……..