विदर्भ24न्यूज :- सहा कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू – मृतांची संख्या 67 वर

2439
जाहिरात

*सहा रुग्णाचा मृत्यू*

अमरावती, दि. २ : सहा कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.

१. ५४, वर्षीय पुरूष , परतवाडा ता.अचलपूर
२. ५८, वर्षीय पुरुष, कांडली, परतवाडा ता. अचलपूर
३. ५८ वर्षीय महिला, रोशन नगर, अमरावती
४. ३० वर्षीय महिला, चिलम छावणी, अमरावती
५. २६ वर्षीय महिला, कापूसतळणी ता. दर्यापूर
६. ६० वर्षीय पुरूष, तळेगाव श्यामजीपंत ता. अमरावती

-त्यानुसार जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या *६७* वर पोहोचली आहे.
०००