अमरावती जिल्ह्यात काल रात्री उशिरा नव्याने आणखी १५ कोरोना रुग्ण आढळले – चांदुर बाजार तालुक्यात 1 रुग्ण

0
4434
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात नव्याने आणखी १५ रुग्ण आढळले *

अमरावती, दि. २ : जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आज उशीरा रात्री उपलब्ध करून दिलेल्या अहवालात आणखी १५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज आतापर्यंत १४६ रुग्ण आढळले असून अद्यापपर्यंत एकूण रुग्णांची संख्या *२३७४* झाली आहे.

*पॉझिटिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे* :

यादी क्र. १ , २