विदर्भ24न्यूज :- अमरावती जिल्ह्यात आणखी २२ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

0
3791
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात आणखी २२ पॉझिटिव्ह आढळले*

अमरावती, दि. ३ : अमरावती येथील २२ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य सूत्रांनी दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालावरून
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतलेल्या नोंदीनुसार, जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या *२४३४* झाली आहे.

*तपशील खालीलप्रमाणे* :

१. ५४,पुरूष, पंचशीलनगर
२. ३९, पुरूष, राहुलनगर
३. ३६, पुरुष, *झिंगाबाई टाकळी*
४. ३३, महिला, किशोरनगर
५. ४२, पुरुष, न्यू हनुमाननगर
६. ५८, महिला, कांतानगर
७. १०, महिला, कांतानगर
८. ४०, पुरूष, राहुलनगर
९. १६, महिला, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर
१०. ४७, पुरूष, बडनेरा
११. १२, महिला, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसर
१२. ४७, महिला, बडनेरा
१३. २२, महिला, बडनेरा
१४. ३८, पुरुष, महेंद्र कॉलनी
१५. ३४, पुरूष, बडनेरा
१६. २९, महिला, राहुलनगर
१७. २४, महिला, सिध्दार्थनगर
१८. ७५, महिला, नवसारी
१९. ३०, महिला, सिध्दार्थनगर
२०. ३५, महिला, राहुलनगर
२१. २१, महिला, राहुलनगर
२२. २८, महिला, संतोषीनगर

०००