जिल्ह्यात आणखी ३६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले – रुग्णसंख्या गेली 2464 वर

0
4946
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात आणखी ३६ पॉझिटिव्ह आढळले*

अमरावती, दि. ३ : अमरावती येथील आणखी ३६ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य सूत्रांनी दिली.
रॅपिड अँटीजन टेस्ट व TRUNAT टेस्टद्वारे च्या अहवालावरून
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतलेल्या नोंदीनुसार, जिल्ह्यात आज अद्यापपर्यंत ९६ रुग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या *2464  झाली आहे.

*तपशील खालीलप्रमाणे* :

७. २२, पुरुष, शंकर नगर
८. ६५, पुरूष, जेल क्वाटर, पोलीस चौकी चा मागे बिचू टेकडी
९. १८, पुरुष, शाळा नंबर ३ जवळ बेलपुरा
१०. ३०, पुरूष, लहानुजी कॉलनी साई नगर
११. ४२, पुरुष, रुक्मिणी नगर
१२. ६६, पुरुष, सरस्वती नगर
१३. ५५, महिला, जेल क्वाटर, पोलीस चौकी चा मागे बिचू टेकडी
१४. ५४, पुरुष, विनायक नगर
१५. २८, पुरूष, मार्डी अमरावती
१६. २२, महिला, पिडीएमसी हॉस्टेल
१७. २३, महिला, पिडीएमसी हॉस्टेल
१८. ६६, पुरुष, मुख्य रस्ता निर्मल हॉस्पिटल वलगाव
१९. २७, पुरुष, साई नगर मधुसूदन कॉलनी
२०. ५३, महिला, साई नगर मधुसूदन कॉलनी
२१. ३५, पुरुष, हरिगंगा ऑइल मिल प्रेम विहार कॉलनी अमरावती
२२. ५०, पुरुष, भास्कर ले आऊट केवल कॉलनी
२३. ३५, पुरुष, येवदा ता. दर्यापूर
२४. ३८, पुरुष, हरिगंगा ऑइल मिल प्रेम विहार कॉलनी अमरावती
२५. २६, महिला, जेल क्वाटर, पोलीस चौकी चा मागे बिचू टेकडी
२६. ३३, पुरुष, जुनी वस्ती बडनेरा
२७. ४७, महिला, विनायक नगर अमरावती
२८. ३९, महिला, नवी वस्ती बडनेरा
२९. ५२, पुरुष, भातकुली

*TRUNAT REPORT*

१. ३८, पुरुष, विजयपथनगर, बडनेरा
२. ५४, पुरुष, बिस्मिल्लानगर
३. ६७, पुरुष, पथ्रोट, अचलपूर
४. ६०, पुरुष, गुलिस्तानगर
५. ५४, महिला, शिरखेड, चांदुरबाजार
६. ३०, पुरुष, शिरखेड, चांदुरबाजार
७. ४०, महिला, पंढरपूरा, नागपुरी गेट

00000