*एकूण कोरोना बाधितांची संख्या 2 हजार 598 –  आज प्राप्त अहवालात १३५ पॉझिटिव्ह*

0
3021

अमरावती, दि. 4 : अमरावती जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार जिल्ह्यात अद्यापपर्यंत 2598 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

*पुनर्नोंदी वगळल्या*

आज दुपारच्या अहवालानुसार 2531 रुग्ण आढळल्याची प्राथमिक नोंद घेण्यात आली होती. तथापि, त्यात 5 व्यक्तींच्या नोंदी दोन वेळा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्या नोंदी वगळण्यात येऊन दुपारची सुधारित एकूण संख्या 2526 अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.

वगळण्यात आलेल्या नोंदीत या पुर्वी प्रसुत संदेशानुसार चांदूर रेल्वे येथील 60 वर्षीय पुरुष, पीडीएमसी गर्ल्स होस्टेल येथील 22 वर्षीय महिला, ताजनगर येथील 45 वर्षीय महिला, पीडीएमसी महिला वसतीगृहातील 23 वर्षीय महिला या चौघांसह काल कळविण्यात आलेल्या शंकर नगर येथील 72 वर्षीय पुरुष (रॅपीड अँटीजन टेस्ट व एस.जी.बी.ए.यु. असे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्याने) या पाच व्यक्तींच्या नोंदींचा समावेश आहे. त्यामुळे आज दुपार पर्यंतची सुधारित संख्या 2526 अशी आहे.

*सायंकाळी आणखी 72 आढळले*

या नंतर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखी 72 व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य सूत्रांनी दिली.

रॅपिड अँटीजन टेस्ट, TRUENAT व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेद्वारे प्राप्त अहवालावरून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतलेल्या नोंदीनुसार, *जिल्ह्यात आज 135 रुग्ण आढळले* असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2598 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा*

1. 60, पुरुष, भोवते लेआऊट, अमरावती

2. 43, पुरुष, भोवते लेआऊट, अमरावती

3. 32, महिला, तिरुपती नगर, अमरावती

4. 11, पुरुष, तिरुपती नगर, अमरावती

5. 7, महिला, लालडगंज, बडनेरा

6. 36, पुरुष, बेलपुरा, अमरावती

7. 26, पुरुष, पार्वती नगर, अमरावती

8. 51, महिला, रहाटगाव

9. 28, महिला, रहाटगाव

10. 47, महिला, महादेवखोरी

11. 25, पुरुष, धामणगाव रेल्वे

12. 55, महिला, धामणगाव रेल्वे

13. 17, महिला, धामणगाव रेल्वे

14. 17, पुरुष, धामणगाव रेल्वे

15. 22, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

16. 26, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

17. 36, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

18. 30, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

19. 21, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

20. 20, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

21. 18, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

22. 24, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

23. 24, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

24. 20, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

25. 22, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

26. 30, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

27. 32, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

28. 35, एमआयडीसी नांदगाव पेठ

29. 21, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

30. 36, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

31. 26, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

32. 23, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

33. 29, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

34. 20, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

35. 23, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

36. 28, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

37. 24, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

38. 42, पुरुष, एमआयडीसी नांदगाव पेठ

39. 35, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

40. 22, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

41. 21, महिला, एमआयडीसी नांदगाव पेठ

*रॅपीड ॲन्टीजन टेस्ट*

१. ४५, पुरुष, ताजनगर, अमरावती

२. ४०, महिला, नावथे प्लॉट अमरावती

३. ४५, पुरुष, रघुनाथपुर, तिवसा

४. ४८, महिला, नवीन आंबेडकर नगर, बेलपुरा

५. २३, पुरुष, नवीन आंबेडकर नगर, बेलपुरा

६. ५८, महिला, रेडियंट हॉस्पिटल अमरावती

७. ५८, पुरुष, चपराशी पुरा कॅम्प अमरावती

८. ६५, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती

९. २७, महिला, अन्सार नगर

१०. २५, पुरूष, तारांगण नगर

११. ५८, पुरुष, किरण नगर

१२. ३९, महिला, माळीपूरा

१३. २७, महिला, संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा

१४. २०, पुरुष, काजीपुरा

१५. ४०, महिला, अंजनगाव सुर्जी

१६. ३६, पुरुष, चांदुर बाजार

१७. ५८, पुरुष, चांदुर बाजार

१८. 37, पुरुष, जवाहरगेट सक्करसाथ

19. 28, महिला, वर्धमान नगर

20. 21, पुरुष, रामपुरी कॅम्प, अमरावती

21. 62, पुरुष, सहकार नगर

22. 18, पुरुष, वंडाळी, वायना (भातकुली)

23. 48, पुरुष, बालाजी मंदीराजवळ, इतवारा बाजार

24. 44, महिला, बालाजी मंदीराजवळ, इतवारा बाजार

25. 8, बालक, बालाजी मंदीराजवळ, इतवारा बाजार

26. 60, पुरुष, मोर्शी

27. 26, पुरुष, केकतपूर (नांदगाव खंडेश्वर)

28.31, पुरुष, मोझरी (तिवसा)

29. 29, महिला, राहुल नगर, अमरावती

*TRUENAT REPORTS*

1. 70, महिला, करजगाव, चांदूर बाजार

2. 50, महिला, कारंजा लाड

0000000