Vidarbha24news :- अमरावती जिल्ह्यात 13 कोरोना बाधित रुग्ण आढळले – चांदुर बाजार मध्येही कोरोना रुग्ण 5 वर्षीय बालकाचा समावेश

0
4841
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात तेरा कोरोनाबाधित आढळले*

अमरावती, दि. 5 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेने जिल्हा शल्यचिकित्सक आज उपलब्ध करून दिलेल्या अहवालांत 13 व्यक्तींचा कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अद्यापपर्यंत आढळळेल्या रूग्णांची संख्या 2 हजार 611 झाली आहे.

त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :

1) 27, पुरूष, नांदगावपेठ

2) 38, पुरूष, गोवर्धन चाळ, अमरावती

3) 24, महिला, शिरजगाव कसबा

4) 40, पुरुष, कठोरा नाका

5) 50, महिला, शिरजगाव कसबा

6) 24, पुरुष पुष्पांगण कॉलनी

7) 29, पुरुष, पार्वतीनगर क्रमांक एक

8) पाच वर्षीय बालक, चांदूर बाजार

9) 80, महिला, रामपुरी कॅम्प

10) आठ वर्षीय बालक, वरूड क्वारंटाईन सेंटर

11) 40, महिला, वरूड क्वारंटाईन सेंटर

12) 23, पुरूष, पार्वतीनगर क्रमांक एक, अमरावती

13) 30, पुरूष, एमआयडीसी, नांदगावपेठ

000