Amravati :- 3 रुग्णांचा मृत्यू – जिल्ह्यात मयत कोरोना बाधितांची संख्या *८६*

0
2678
Google search engine
Google search engine

*तीन रुग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. ७ : तीन कोरोनाबाधित व्यक्तींचा उपचारा दरम्यान कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.

१. ७०, वर्षीय महिला, वणीपुरा कारंजा जि. वाशिम
२. ६२, वर्षीय पुरुष, परतवाडा, जि. अमरावती
३. ४७, वर्षीय पुरूष, गांधीनगर, जुने बडनेरा, अमरावती

-त्यानुसार जिल्ह्यात मयत कोरोनाबाधितांची संख्या *८६* वर पोहोचली आहे.
०००