अमरावती :- जिल्ह्यात नव्याने २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले

0
3573
Google search engine
Google search engine

हे २३ अँटिजेंन रिपोर्ट आहेत

अमरावती, दि. ९ : जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने प्राप्त अहवालानुसार घेतलेल्या नोंदीनुसार रविवारी सायंकाळी जिल्ह्यात नव्याने २३ कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या ३ हजार २० वर पोहोचली आहे.

तपशील असा :
१. ५५, पुरुष, गाडगे नगर, पोलीस स्टेशन अमरावती
२. ४९, पुरुष, केवल कॉलनी, शेगाव रोड अमरावती
३. ४७, महिला, लाइन नंबर २, विलास नगर, अमरावती
४. ५०, पुरुष, लाइन नंबर २, विलास नगर, अमरावती
५. १७, महिला, लाइन नंबर २, विलास नगर, अमरावती
६. ४२, महिला, केवल कॉलनी, शेगाव रोड अमरावती
७. ५०, पुरुष, जवाहर नगर, VMV रोड अमरावती
८. ४८, पुरुष, छोटा बाजार, नूराणी मस्जिद जवळ, परतवाडा
९. ३४, पुरुष, झुलेलं लाइन रामपुरी कॅम्प
१०. ३२, पुरुष, गाडगे नगर, पोलीस स्टेशन अमरावती
११. २६, महिला, गोपाल नगर, विजय नगर जवळ
१२. १३, बालिका, सतिधाम मार्केट अमरावती
१३. ७५, पुरुष, आर्वी, जिल्हा वर्धा
१४. ५०, महिला, दसरा मैदान
१५. ४७, पुरुष, छापरगीन प्लॉट आदर्श हॉटेल चा मागे अमरावती
१६. ४५, महिला, चैतन्य कॉलनी अमरावती
१७. ३२, पुरुष, चैतन्य कॉलनी अमरावती
१८. ५२, पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
१९. ६२, महिला, जोशी कॉलनी, कॅम्प अमरावती
२०. ५८, पुरुष, शिवाजी चौक रेल्वे स्टेशन जवळ अमरावती
२१. ३२, महिला, शोभा नगर, दुर्गा मंदिराजवळ अमरावती
२२. ३८, पुरुष, सुंदरलाल चौक, सुविधा सिमेंट डेपो चा मागे, अमरावती
२३. ५५, पुरुष, रामपुरी कॅम्प लाइन नंबर ३ अमरावती