ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची कार्यवाही अवैध देशी दारू विक्री करणाऱ्याला एकाला अटक एक फरार

0
1473
Google search engine
Google search engine

ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची कार्यवाही अवैध देशी दारू विक्री करणाऱ्याला एकाला अटक एक फरार

चांदुर बाजार :-

ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या
ग्राम सोनोरी येथे २ प्रोव्हीबीशन रेड करुन १ आरोपी तसेच रु ७९००/-किंमतीच्या एकुन देशी दारुच्या ९५ बाटल्या व साहित्य जप्त केले.

आज दिनांक 10 ऑगस्ट दुपारच्या सुमारास सोनोरी येथे गुप्त माहिती आधारे आरोपी 1)पवन सोनटक्के ,2)सुधाकर बणीत रा.दोन्ही सोनोरी यांच्या राहत्या घरी रेड केली असता त्याच्या ताब्यातून 95 देशी दारूच्या पावत्या जप्त करण्यात आल्या.यामधील सुधाकर बनीत हा आरोपी फरार झाला तर एकला अटक करण्यास पोलिसांना यश आले.

ही कार्यवाही पोलीस निरीक्षक ब्राम्हणवाडा थडी सचिनसिह परदेशी,हेड कॉस्टबल साहेबराव राजस,नाईक पोलीस कॉस्टबल निलेश वासनकर,पोलीस कॉस्टबल राहुल मोरे यांनी केली.

फोटो मेल केला आहे.