Amravati :- रॅपीड ॲन्टीजेन टेस्ट जिल्ह्यात आणखी 41 कोरोना रुग्ण आढळले

0
4204
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात आणखी 41 रुग्ण आढळले
अमरावती, दि. 10 : रॅपीड ॲन्टीजेन टेस्टद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या अहवालानुसार आणखी 41 रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयानी दिली. त्यानुसार अद्यापपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या तीन हजार 135 झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
1. 59, महिला, चंद्रा नगर, जुनी वस्ती बडनेरा
2. 13, बालक, विलास नगर लाईन नंबर 3 अमरावती
3. 13, बालक, विलास नगर लाईन नंबर 3 अमरावती
4. 65, महिला, महेंद्र कॉलनी, अमरावती
5. 36, पुरुष, पोलीस रिझर्व लाईन, भातकुली पंचायत समितीच्या मागे, अमरावती
6. 50, पुरुष, शेगाव नाका, अमरावती
7. 17, बालिका, आशियाड कॉलनी, अमरावती
8. 3, बालक, अंबापेठ, हनुमान मंदिराजवळ, अमरावती
9. 1, बालक, अंबापेठ, हनुमान मंदिराजवळ, अमरावती
10. 30, महिला, अंबापेठ, हनुमान मंदिराजवळ, अमरावती
11. 34, महिला, अंबापेठ, हनुमान मंदिराजवळ, अमरावती
12.  40, महिला, गाडगे नगर, अमरावती
13. 25, पुरुष, विलास नगर, अमरावती
14. 60, महिला, प्रविण नगर, अमरावती
15. 47, पुरुष, विजय कॉलनी, रुक्मीनी नगर, अमरावती
16. 44, महिला, विजय कॉलनी, रुक्मीनी नगर, अमरावती
17. 49, पुरुष, विजय कॉलनी, रुक्मीनी नगर, अमरावती
18. 40, पुरुष, जेवड नगर, छत्री तलाव रोड, अमरावती
19.  46, पुरुष, आशियाड कॉलनी, अमरावती
20.  45, महिला, निर्मल पुरा, ता. वलगाव
21.  58, पुरुष, उत्तम नगर,  अमरावती
22. 40, पुरुष, चांदूर बाजार, अमरावती
23. 42, पुरुष, प्रफुल कॉलनी, साई नगर, अमरावती
24. 73, पुरुष, अहिल्या मंगल कार्यालयाजवळ, विवेकानंद कॉलनी, अमरावती
25. 65, महिला, अहिल्या मंगल कार्यालयाजवळ, विवेकानंद कॉलनी, अमरावती
26. 40, महिला, सुशील नगर जवळ, प्रियंका कॉलनी अमरावती
27. 42, पुरुष, सुशील नगर जवळ, प्रियंका कॉलनी अमरावती
28. 27, पुरुष, नमुना गल्ली नंबर 6 अमरावती
29. 50, महिला, नमुना गल्ली नंबर 6, अमरावती
30. 45, पुरुष, प्रियंका कॉलनी, अमरावती
31. 35, महिला, मु.पो. निंभा, ता. भातकुली
32. 42, पुरुष, सरस्वती नगर, अमरावती
33. 55, महिला, जुनी वस्ती बडनेरा
34. 30, पुरुष, रामपुरी कॅम्प, अमरावती
35. 26, पुरुष, उत्तम नगर, अमरावती
36. 61, पुरुष, चौरे नगर, सुतगिरणी, अमरावती
37. 16, बालिका, राजापेठ, अमरावती
38. 30, पुरुष, विलास नगर, अमरावती
39. 30, महिला, अर्जुन नगर, अमरावती
40. 4 महिने, बालक, चांगापूर
41. 57, पुरुष, संत गुलाब बाबा कॉलनी, व्हीएमव्ही अमरावती
00000