Amravati :- जिल्ह्यात नव्याने 63 रूग्ण आढळले – वरुड तालुक्यात रुग्ण वाढ

0
5448
Google search engine
Google search engine

*आज नव्याने 63 रूग्ण आढळले*

अमरावती, दि. 12 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व सुविश्वासच्या प्रयोगशाळेने उपलब्ध करून दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 63 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज रोजी एकूण 109 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या 3 हजार 346 झाली आहे.

*RTPCR*

1. 18 पुरुष, मलकापूर धामोरी अमरावती
2. 53 पुरुष, विश्वप्रभा कॉलनी अमरावती
3. 24 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
4. 27 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
5. 39 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
6. 43 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
7. 61 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
8. 52 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
9. 26 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
10. 43 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
11. 50 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
12. 50 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
13. 38 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
14. 43 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
15. 59 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
16.45 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
17. 28 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
18. 44 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
19. 65 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
20. 38 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
21. 52 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
22. 27 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
23. 25 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
24. 53 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
25. 60 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
26. 38 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
27. 26 पुरुष, नवी वस्ती बडनेरा
28. 21 पुरुष, जेवडनगर अमरावती
29. 30 पुरुष, महालक्ष्मी नगर अमरावती
30. 31 पुरुष, फैजरपूरा अमरावती
31. 35 पुरुष, जयस्तंभ चौक अमरावती
32. 39 पुरुष, विश्वप्रभा कॉलनी अमरावती
33. 52 महिला, जीवनपूरा अचलपूर अमरावती
34. 38 पुरुष, पोलीस स्टेशन गाडगेनगर
35. 43 पुरुष, कोंडेश्वर विद्युत कॉलनी साईनगर
36. 56 पुरुष, मालखेडा, वरुड
37. 25 महिला, मालखेडा, वरुड
38.  45 पुरुष, मालखेडा, वरुड
39. 40 महिला, मालखेडा, वरुड
40. 65 पुरुष, मालखेडा, वरुड
41. 55 महिला, शेंदूरजना घाट वरूड
42. 44 पुरुष, शेघाट वरुड
43. 39 महिला, वरुड
44. 23 पुरुष, वरुड

*SUVISHWAS LAB*

45. 50 महिला, वलगाव
46. 30 महिला, गणेशविहार
47. 61 महिला, परतवाडा
48. 58 महिला, रामपुरी कॅम्प
49. 54 महिला, वलगाव
50. 49 महिला, बडनेरा
51. 35 पुरुष, मांगीलाल प्लॉट
52. 30 पुरुष,पुष्पक कॉलनी भातकुली रोड
53. 66 पुरुष तीलक चौक, परतवाडा
54. 15 पुरुष रहाटगाव अमरावती
55. 66 पुरुष, शैलेंद्र ज्वेलर्स परतवाडा
56. 1 वर्षीय बालक, चपराशीपूरा
57. 32 महिला, शोभा नगर अमरावती
58. 55 पुरुष, बुंदेलपुरा अचलपूर
59. 34 महिला, जूना सराफा अमरावती
60. 64 महिला, मांगिलाल प्लॉट अमरावती
61. 77 पुरुष, अग्रवाल दालमील मागे, नवे शहर अमरावती
62. 40 पुरुष, बच्छराज प्लॉट, अमरावती
63. 70 पुरुष, आयएमए हॉलच्या मागे, कॅम्प अमरावती