रॅपीड ॲन्टीजेन टेस्टव्दारे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 45 नवे रूग्ण

0
3495
Google search engine
Google search engine

आज नव्याने 45 रूग्ण आढळले

अमरावती, दि. 12 : रॅपीड ॲन्टीजेन टेस्टव्दारे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 45 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज रोजी एकूण 154 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या 3 हजार 391 झाली आहे.
RAPID ANTIGENE TEST
1. 25 पुरुष, केवल कॉलनी अमरावती
2. 42 महिला, विश्वशिला कॉलनी कठोरा नाका
3. 14 बालीका, विश्वशिला कॉलनी, कठोरा नाका
4. 16 बालीका, विश्वशिला कॉलनी, कठोरा नाका
5. 35 पुरुष, दत्तविहार कॉलनी तपोवन
6. 32 महिला, जेवडनगर
7. 10 बालीका, जेवडनगर
8. 8 बालीका, जेवडनगर
9. 30 पुरुष, मंगलधाम कॉलनी
10. 22 पुरुष, आदर्श नेहरु नगर आदिवासी कॉलनी
11. 18 पुरुष, अंबापेठ अमरावती
12. 85 महिला, विश्वशिला कॉलनी कठोरा नाका
13. 33 महिला, आयएमए हॉल, मांगिलाल प्लॉट
14. 53 महिला, वैकुंठ बंगला विद्याभारती कॉलेज जवळ
15. 56 महिला, रामपुरी कॅम्प  अमरावती
16. 27 पुरुष, रामपुरी कॅम्प अमरावती
17. 58 महिला, मुपो परतवाडा, लालपूल जवळ
18.  60 महिला, भेराळे लेआऊट, शंकरनगर
19. 34 महिला, भेराळे लेआऊट, शंकरनगर
20. 5 वर्षीय बालक, भेराळे लेआऊट, शंकरनगर
21. 10 वर्षीय बालीका, भेराळे लेआऊट, शंकरनगर
22.  38 पुरुष, गावंडे लेआऊट सातुर्णा अमरावती
23.  22 महिला, मिलचाळ, नवी वस्ती बडनेरा
24. 37 महिला, गावंडे लेआऊट सातुर्णा अमरावती
25. 46 महिला, मीलचाळ, नवी वस्ती बडनेरा
26. 50 पुरुष, तरोळा, ता. चांदूर रेल्वे
27. 40 महिला, रहाटगाव अमरावती
28. 50 पुरुष, जेल क्वॉटर अमरावती
29.  42 पुरुष, सराफा लाईन अमरावती
30.  46 महिला, सातुर्णा प्रसाद नगर अम.
31. 38 पुरुष, व्दारका चौक, ता. अंजनगाव सुर्जी
32. 56 पुरुष, दत्तवाडी, जुने शहर बडनेरा
33. 42 पुरुष, धामणगाव रेल्वे
34. 30 महिला, चांदूरबाजार
35. 50 महिला, दसरा मैदान कृष्णापर्ण कॉलनी अमरावती
36. 30 महिला, दसरा मैदान कृष्णापर्ण कॉलनी अमरावती
37. 65 पुरुष, अचलपूर
38. 25 पुरुष, अडगाव मोर्शी
39.  60 महिला, कांडली, परतवाडा
40.  30 महिला, कांडली, परतवाडा
41. 52 पुरुष, नमूना गल्ली न.3
42.  45 महिला, भीम नगर
43. 70 पुरुष, अंबागेट अमरावती
44. 68 महिला, अंबागेट अमरावती
45. 47 पुरुष, अर्जुननगर अमरावती

00000