अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना श्वसनाचा त्रास होत असल्याने मूंबईला हलविले

0
8968
Google search engine
Google search engine

-ब्रेकिंग न्युज-
खासदार नवनीत रवी राणा यांनां श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे व फुफ्फुसावर परिणाम झाल्यामुळे वोकार्ट हॉस्पिटल च्या वैद्यकीय सल्ल्यानुसार तात्काळ मुबई नेण्याचा निर्णय,,अँबुलेन्स द्वारे रस्तामार्गे खासदार नवनीत राणा यांचेसह आमदार रवी राणा मुबई कडे रवाना,, मुबंई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार पुढील उपचार,,अर्धा तास आधी नागपूर वरून मुबंई कडे प्रयाण,आपल्या प्रकृतीची चिंता न करता खासदार नवनीत रवी राणा यांचे सोबत आमदार रवी राणा सुद्धा अँबुलेन्स मध्ये त्यांचे सोबत रवाना,

 

जनहितार्थ प्रकाशित -जितु दुधाने