जिल्ह्यात आणखी १२ नवे रूग्ण आढळले – एकूण कोरोना रूग्णांची संख्या ३४३६

2822
जाहिरात

जिल्ह्यात आणखी १२ नवे रूग्ण आढळले

अमरावती, दि. १३ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी १२ रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज रोजी एकूण ४५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या ३४३६ झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

१. ८२, पुरुष, जयस्तंभ चौक, बडनेरा
२. २५, पुरुष, साईनगर, अमरावती
३. ४८, पुरुष, अंजनगाव बारी, अमरावती
४. ५८, पुरुष, पवननगर, बडनेरा
५. ४८, पुरुष, बुधवारा, अमरावती
६. ४५, महिला, शिरोळी, दर्यापूर
७. ३०, पुरुष, शिरोळी, दर्यापूर
८. २४, महिला, शिरोळी, दर्यापूर
९. ६७, महिला, वरुड क्वॉरनटाईन सेंटर
१०.३२, महीला, वरुड
११. १२, महीला, वरुड
१२. ५४, महीला, नवाथेनगर, अमरावती

00000