जिल्ह्यात 17 नवे रूग्ण आढळले –

4494

*जिल्ह्यात 17 नवे रूग्ण आढळले*
अमरावती, दि. 14 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *17* नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या *३ हजार 484*  झाली आहे.
तपशील खालीलप्रमाणे :
1.  36, पुरुष, व्हिएमव्ही रोड, शेगाव नाका, अमरावती
2. 41, महिला, रामपुरी कॅम्प, अमरावती
3. 30, पुरुष कल्याण नगर, अमरावती
4. 68, पुरुष, साई नगर, अमरावती
5. 18, महिला, गाडगे नगर, अमरावती
6. 25, महिला, नवसारी, अमरावती
7. 49, पुरुष, नवसारी, अमरावती
8. 7, बालिका, नवसारी, अमरावती
9. 65, महिला, अर्जुन नगर, अमरावती
10. 14, पुरुष, अर्जुन नगर, अमरावती
11. 36, पुरुष, पेन्शनपुरा, अचलपूर
12. 64, पुरुष, श्रीकृष्णपेठ, अमरावती
13. 48, पुरुष, वार्ड नंबर 2 मुंगलापुरा, अचलपूर
14. 52 पुरुष, बडनेरा
15. 17, महिला, बडनेरा
16. 47, पुरुष, साबु कॉम्पलेक्स अकोली रोड अमरावती
17. 29, महिला, धारणी

00000

जाहिरात