जिल्ह्यात  आणखी नव्याने 19 रुग्ण आढळले

0
4490
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 14 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी 19 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज रोजी एकूण 36 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 3 हजार 503 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1. 19, पुरुष, धारणी
2. 23, पुरुष, भांबोरा, तिवसा
3. 50, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
4. 20, पुरुष, गणेश विहार अमरावती
5. 26, महिला, गणेश विहार अमरावती
6. 45, महिला, जलाराम नगर, अमरावती
7. 32, पुरुष, मंजुपुरा, अचलपूर
8. 34, पुरुष, गजानन नगर, बडनेरा
9. 59, महिला, भेरडे लेआऊट, अमरावती
10. 58, महिला, शंकर नगर अमरावती
11. 23, महिला, शंकर नगर, अमरावती
12. 73, पुरुष, यशोदा नगर, अमरावती
13. 55, महिला, जुनी वस्ती बडनेरा
14. 4, बालिका, भेरडे लेआऊट, अमरावती
15. 10, बालक, भेरडे लेआऊट, अमरावती
16. 34, महिला, भेरडे लेआऊट, अमरावती
17. 62, पुरुष, महालक्ष्मी नगर, अमरावती
18. 35, पुरुष, बोरगाव धर्माळे, अमरावती
19. 20, पुरुष, धारणी

00000