अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सौ. मोहिनी ताई राक्षे व श्री. किरण देवरे यांच्यावतीने नितीन सैद यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार देण्यात आला

0
620

प्रतिनिधी :

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे पदाधिकारी जिल्हा अध्यक्षा  सौ. मोहीणीताई राक्षे .जिल्हाअध्यक्ष  श्रीकिरण देवरे ( तालुका  अध्यक्ष ) सौ. मनिषाताई परदेशी ( तालुका उपाध्यक्ष सौ.सुषमाताई पोखरकर व  भ्रष्टाचार अपराध मुक्त न्याय दल प्रदेश अध्यक्ष नितीन  सैद यांच्या वतीने देशात थैमान घातलेला करोना प्रादुरभावाच्या काळात जीवाची परवा न करता सर्वसामान्य जनतेस मदतीचा हात देणारे खेड तालुक्यातील पंचायत समिती व तसेच चाकण येथील (unicare)रुग्णालय  कर्मचाऱ्यांची करोना योद्धा निवड करूण त्यांना  करोनायोद्धा   नितीन सैद  यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवन्यात आले