रॅपिड ॲन्‍टीजेन टेस्ट आणि ध्रुव लॅबच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 30 नवे रूग्ण

0
4170

जिल्ह्यात 30 नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. 16 : रॅपिड ॲन्‍टीजेन टेस्ट आणि ध्रुव लॅबच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 30 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असून आज रोजी कोरोनाबाधितांची संख्या 79 आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 3 हजार 766 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

RAPID ANTIGENE TEST

1.  30 पुरुष, पन्नालाल बगीचा अमरावती
2. 40 महिला, श्रीराम दालमील, नवी वस्ती बडनेरा
3. 47 महिला, जाफर जीन प्लॉट,जुने कॉटन मार्केट जवळ
4. 34 पुरुष, उत्कर्ष हाऊसींग सोसायटी, पोस्टल कॉलनीच्या मागे
5. 92  पुरुष, शेगाव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ
6. 47 पुरुष, गानूवाडी न. 2, अमरावती
7. 47 पुरुष, पार्वती नगर न.3 अमरावती
8.  34 पुरुष, अडवानी हॉस्पीटल जवळ, अंबापेठ
9.  24 पुरुष, रामपुरी कॅम्प, लाईन न.1
10. 34 महिला, सिताराम बिल्डींग, अंबागेट
11. 71 पुरुष, संजीवन कॉलनी, दर्यापूर
12. 42 महिला, विवेकानंद कॉलनी, रुक्मिनी नगर
13. 16 महिला, विवेकानंद कॉलनी, रुक्मिनी नगर
14. 46 पुरुष, एसबीआय बँकजवळ, मोर्शी
15. 59 पुरुष, बेलपुरा अमरावती
16. 75 पुरुष, नवीवस्ती बडनेरा
17. 60 पुरुष, मुपो शिरजगाव ता. चांदुरबाजार
18. 24 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
19. 27 महिला, अंबागेट, अमरावती
20. 76 महिला, रविनगर अमरावती
21. 36 पुरुष, शिवाजी क्रीडा मंडळ, हमालपूरा
22. 13 बालीका, बेलपुरा अमरावती
23. 29 पुरुष, इर्विन हॉस्पीटल कर्मचारी

DHURV LAB

24. 52 महिला, अंबागेट अमरावती
25.  67 पुरुष, लक्ष्मीविहार गणेशकॉलनी अमरावती
26. 62 महिला, लक्ष्मीविहार गणेशकॉलनी अमरावती
27. 23 पुरुष, नांदगाव पेठ
28. 62 पुरुष, देवीशा अर्पाटमेंट अमरावती
29. 48 पुरुष, बुधवारा चौक अमरावती
30. 72 पुरुष, गोपालनगर अमरावती

00000