संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ  व रॅपीड ॲन्टीजन टेस्ट प्रयोग शाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 56 रूग्ण

0
5176
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात आणखी 56 नवे रूग्ण आढळले*

अमरावती, दि. 19 :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ  व रॅपीड ॲन्टीजन टेस्ट प्रयोग शाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी 56 रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज रोजी एकूण 94 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 4 हजार 139 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा*

1. 51, पुरुष, विद्याभारती कॅम्प, अमरावती
2. 48, महिला, संजय गांधी नगर, अमरावती
3. 55 पुरुष, संजय गांधी नगर, अमरावती
4. 34, पुरुष, रहाटगाव अमरावती
5. 55, पुरुष, जेल क्वार्टर अमरावती
6. 50, पुरुष, जयश्रीराम नगर, अमरावती
7. 23, महिला, विद्यापीठ रोड, अमरावती
8. 51, पुरुष, गंगोत्री कॉलनी, अमरावती
9. 22, महिला, दर्यापूर
10. 65, पुरुष, शिराळा पुसदा
11. 63, महिला, रामनगर, प्रशांत नगर, अमरावती
12. 66, पुरुष, रामगर, प्रशांत नगर, अमरावती
13. 61, पुरुष, रामनगर, प्रशांत नगर, अमरावती
14. 39, महिला, रामनगर, प्रशांत नगर, अमरावती
15. 16, महिला, रामनगर, प्रशांत नगर, अमरावती
16. 50, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
17. 80, महिला, पंचवटी कॉलनी, अमरावती
18. 52, पुरुष, शिवाजी नगर, अमरावती
19. 37, पुरुष, नमुना गल्ली अमरावती
20. 35, पुरुष, सातुर्णा, अमरावती
21. 30, महिला, सातुर्णा, अमरावती
22. 43, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
23. 36, महिला, देशपांडे वाडी अमरावती
24. 38, महिला, हरिदास पेठ, अमरावती

*रॅपीड ॲन्टीजन टेस्ट प्रयोगशाळा*

1. 31, महिला, हिंगासपूरे नगर, अमरावती
2. 55, पुरुष, प्रोफेसर कॉलनी, प्रशांत नगर जवळ, अमरावती
3. 47, पुरुष, पॅराडाईज कॉलनी, अमरावती
4. 18, पुरुष, शिवाजी चौक जुनी वस्ती रहाटगाव
5. 27, पुरुष, प्रोफेसर कॉलनी, प्रशांत नगर जवळ, अमरावती
6. 28, महिला, अर्जुन नगर, तिरुमाला कॉलनी, अमरावती
7. 45, पुरुष, द्वारकानाथ सोसायटी अमरावती
8. 60, महिला, गणेश कॉलनी, अमरावती
9. 57, पुरुष, सिंधी कॅम्प, कारंजा लाड वाशिम
10. 16, पुरुष, कृष्णा नगर गल्ली नंबर 2, अमरावती
11. 23, पुरुष, गोपाल नगर, अमरावती
12. 61, पुरुष, शिकवतपुरा गणेश मंदीर अमरावती
13. 53, महिला, मसानगंज अमरावती
14. 28, पुरुष, वडगाव माहुरे
15. 55, पुरुष, जयभारत नगर द्वारकानाथ कॉलनी
16. 36, पुरुष, मोर्शी
17. 47, पुरुष, कठोरा नाका, अमरावती
18. 25, महिला, चंडीकापूर, दर्यापूर
19. 27, महिला, कृष्णार्पण कॉलनी, रवी नगर, अमरावती
20. 80, पुरुष, वाडपूर, लोणी टाकळी
21. 75, महिला, धनज, कारंजा लाड वाशिम
22. 35, पुरुष, गाडगेनगर, अमरावती
23. 40, पुरुष, देशपांडे प्लॉट नवाथे, बडनेरा रोड
24. 25, पुरुष, काटपूर, मोर्शी
25. 13, बालक, नवाथे प्लॉट गल्ली नंबर 2
26. 42, पुरुष, पोलीस स्टेशन, नागपूरी गेट अमरावती
27. 41, महिला, पोलीस स्टेशन, नागपूरी गेट अमरावती
28. 65, महिला, पोलीस स्टेशन, नागपूरी गेट अमरावती
29. 38, पुरुष, पोलीस स्टेशन, नागपूरी गेट अमरावती
30. 59, महिला, चिकवालपूरा, अमरावती
31. 67, पुरष,  मुर्तीजापूर, अकोला
32. 70, महिला, गोपाल नगर, परतवाडा

00000