चांदूर बाजार :- मास्क न लावणाऱ्यांवर नगरपरिषद प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई ला सुरवात

0
1146
Google search engine
Google search engine

चांदुरबाजार:-

प्रशासनाकडून आता जवळपास सगळी सूट देण्यात आलेली आहे म्हणजेच शनिवार रविवार ची संचारबंदी ही रद्द करण्यात आली आहे व सर्वत्र जनजीवन व्यवस्थित सुरू आहे परंतु एवढं असताना नाही प्रशासनाने मास्क परिधान करणे बंधनकारक केले असताना अनेक व्यक्ती बिना मास्क चेच वावरताना शहरात दिसत आहेत आज नगरपरिषद द्वारा अश्या व्यक्तींवर आज बस स्थानक चौकात कारवाई करण्यात आली अनेकांना 300 रुपयांपर्यंत दंड ही देण्यात आला सदर कारवाई नगरपरिषद चे अधिकारी श्री जाधव यांच्या द्वारा करण्यात आली