*पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाची कार्यवाही* पोस्टे *नांदगाव खं.* येथे जुगार रेड अमरावती

0
1162
Google search engine
Google search engine

*पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाची कार्यवाही*

पोस्टे *नांदगाव खं.* येथे जुगार रेड

अमरावती

आज दि. 20/8/2020 रोजी पोस्टे *नांदगाव खं.* हद्दीत प्रो.जुगार, रेड करणे कामी पेट्रोलिंग करीत असता, गुप्तमाहीतीदाराकडून खबर मिळाली की, आरोपी. नामे *1) श्रीकृष्ण महादेवराव ब्राम्हणवारे वय 3५वर्ष**2) किरण मधुकर गुल्हाने वय 52 वर्ष* *3)*सुभाष लक्ष्मणराव शेंडे* वय 50 वर्ष सर्व राहणार नांदगाव खंडेश्वर4) संतोष रामभाऊ ढोरे वय 40 वर्ष राहणार शिरपूर* हे वरली मटका जुगार चालवीत आहे वरून रेड केली असता, आरोपीच्या ताब्यातून *नगदी 2533₹ तीन मोबाईल किंमत अंदाजे 1500रुपये व वरली मटका सहित्य अक्टिवा मोसा किंमत अंदाजे 10000असा एकूण 14533/- रु. चा मुद्देमाल* जप्त करून 0४आरोपीसह पुढील कार्यवाही करीता पो स्टे *नांदगाव खं.* यांचे ताब्यात देण्यात आले.

कार्यवाही पथक – माननीय पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण हरी बालाजी एन यांचे मार्गदर्शनातसपोनि अजय आकरे पोना रवीद्र बावणेनापोका सय्यद अजमत ,नापोका स्वप्नील तंवर,पो का पंकज फाटे,चालक पोका वसीम शहा यांनी केली.