जिल्ह्यात 49 नवे रुग्ण आढळले – एकूण रूग्णांची संख्या 4 हजार 265

0
4549
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात 49 नवे रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 21 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 49 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 4 हजार 265 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :
1. 30, पुरुष, नारायणपूर, अचलपूर
2. 25, महिला, हमालपूरा, अमरावती
3. 64, पुरुष, नारायणूपर, अचलपूर
4. 12, बालक, राजमाता नगर, टोपे नगर, अमरावती
5. 52, महिला, कारंजा वाशिम
6. 55, महिला, बोरगाव, अमरावती
7. 42, महिला, बोरगाव अमरावती
8. 25, महिला, रामपूरी कॅम्प, अमरावती
9. 47, पुरुष, रामपूरी कॅम्प, अमरावती
10. 37, महिला, प्रियंका कॉलनी, शेगाव नाका, अमरावती
11. 61, पुरुष, श्री कॉलनी, अमरावती
12. 34, पुरुष, बजरंग चौक, बुधवारा अमरावती
13. 26, पुरुष, शारदा नगर, अमरावती
14. 65, महिला, सराफा लाईन, अमरावती
15. 37, महिला, सराफा लाईन, अमरावती
16. 40, पुरुष, टी.टी. नगर, अमरावती
17. 35, महिला, टी.टी. नगर, अमरावती
18. 9, बालक, टी.टी. नगर, अमरावती
19. 15, बालिका, टी.टी. नगर, अमरावती
20. 43, महिला, गोपाल नगर, अमरावती
21. 15, बालक, धनराज नगर, अमरावती
22. 45, महिला, द्वारकानाथ कॉलनी, अमरावती
23. 60, पुरुष, दुर्गा विहार, अमरावती
24. 37, पुरुष, मालवे बगीचा, मोर्शी
25. 25, पुरुष, शेंडगाव
26. 34, पुरुष, चंडीकापूर, अमरावती
27. 49, केवल कॉलनी, अमरावती
28. 45, महिला, बेलपूरा, अमरावती
29. 45, महिला, शेंडगाव
30. 30, पुरुष, जयस्तंभ चौक, बडनेरा
31. 26, पुरुष, म्हाडा कॉलनी, नवी वस्ती बडनेरा
32. 38, पुरुष, गोपाल नगर, अमरावती
33. 51, पुरुष, ऋषभ कॉलनी, अमरावती
34. 24, पुरुष, रामपूरी कॅम्प, अमरावती
35. 43, महिला, दस्तुर नगर, अमरावती
36. 48, पुरुष, नमुना गल्ली, अमरावती
37. 45, पुरुष, दस्तुर नगर, अमरावती
38. 32, महिला, मालु, तलडा लेआऊट, अमरावती
39. 60, पुरुष, मालु, तलडा लेआऊट, अमरावती
40. 52, महिला, मालु, तलडा लेआऊट, अमरावती
41. 28, पुरुष, मालु, तलडा लेआऊट, अमरावती
42. 8, बालिका, मालु, तलडा लेआऊट, अमरावती
43. 3, बालिका, मालु, तलडा लेआऊट, अमरावती
44. 2, बालिका, मालु, तलडा लेआऊट, अमरावती
45. 52, पुरुष, झेंडा चौक, राजापेठ, अमरावती
46. 55, पुरुष, शिरबा, मोझरी
47. 49, महिला, अरुण कॉलीनी, अमरावती
48. 23, पुरुष, अरुण कॉलीनी, अमरावती
49. 60, पुरुष, यशोदा नगर, अमरावती

00000