जिल्ह्यात आणखी 38 नवे रुग्ण आढळले – पहा एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या व बरे झालेली रुग्ण संख्या

0
4919
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात आणखी 38 नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि.22 : रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट, ध्रुव लॅब व सुविश्वास लॅबच्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 38 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍ण आढळले असून आज रोजी एकूण रुग्णांची संख्या 88 झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यं‍त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4422 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

*RAPID ANTIGENE TEST*

1. 55 पुरुष, कुरळी, ता. वरुड
2. 21 महिला, मोथा खामला चिखलदरा
3. 60 महिला, कल्याननगर लाईन न.7
4. 80 महिला, कांडली, साईनाथ कॉलनी, अचलपूर
5. 55 महिला, श्रीकृष्ण  पेठ अमरावती
6. 59 पुरुष, श्रीकृष्ण  पेठ अमरावती
7. 36 पुरुष, रुक्मिनी नगर, काँग्रेस रोड अमरावती
8. 60 पुरुष, विलास नगर लाईन न. 3, अमरावती
9. 67 महिला, कस्तुरबा कन्या शाळेजवळ, काँग्रेसनगर रोड
10. 32 पुरुष, महेंद्र कॉलनी न.3 अमरावती
11. 52 पुरुष, म्हाडा कॉलनी साईनगर अमरावती
12. 54 पुरुष, पिंपळखुटा ता. अमरावती
13. 52 महिला, शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन अमरावती
14. 24 पुरुष, सेंट्रल जेल अमरावती
15. 53 पुरुष, दस्तुरनगर लाईन न. 3   अमरावती
16. 67 महिला, गगलानी नगर, वडाळी
17. 36 पुरुष, गगलानी नगर, वडाळी
18. 42 पुरुष, समर्थ कॉलनी अमरावती
19. 70 महिला, हरणे निवास, रॉयलीस प्लॉट अमरावती
20. 65 पुरुष, मु. केकतपूर ता. अमरावती
21. 38 पुरुष, प्रभा कॉलनी, रुक्मिनी नगर अमरावती
22. 50 पुरुष, धामणगाव रेल्वे
23. 34 पुरुष, मांगीलाल प्लॉट, अमरावती
24. 29 महिला, मसानगंज, अमरावती
25. 70 पुरुष, मु. शिराळा ता. चांदूरबाजार
26. 3 बालक, पलाश लाईन गाडगेनगर अमरावती
27. 50 पुरुष, न्यू चित्रा कॉलनी, कमल प्लाझा अमरावती
28. 38 पुरुष, यावली शहीद अमरावती
29. 22 महिला, माऊली जहागीर अमरावती

*DHRUV  LAB*

30. 44 पुरुष, नवजीवन कॉलनी अमरावती
31. 45 महिला, नवजीवन कॉलनी अमरावती

*SUVISHWAS LAB*

32. 73 पुरुष, कान्होबा मंदीर, खोल्हापुरी गेट अमरावती
33. 32 महिला, मोझरी ता. तिवसा
34. 35 महिला, भुमीपुत्र कॉलनी अमरावती
35. 56 महिला, कारला ता. चांदूर रेल्वे
36. 63 पुरुष, धामनगाव रेल्वे
37. 62 पुरुष, सराफा बाजार, जैन मंदीर जवळ अमरावती
38. 69 महिला, किरण नगर न.1 अमरावती

 

दिनांक 22 ऑगस्ट 2020 दैनंदिन अहवाल

दैनिक संशयित : 860

तपासणी केलेले नागरिक (Progressive) : 48330

एकूण दाखल पॉझिटिव्ह : 1065 (यामध्ये नागपूर येथील 27 रुग्ण समाविष्ट आहेत+
गृह विलगीकरण 327)

आज चाचणीसाठी पाठविलेले नमुने : 860

अद्यापपर्यंत एकूण पाठविलेले नमुने (Progressive)  :  37354

अद्यापपर्यंत प्राप्त अहवालानुसार निगेटिव्ह : 32297

प्रलंबित अहवाल : 408 (227  नमुने पुन:तपासणी पाठविण्यात येत आहेत.)

अद्यापपर्यंत आढळलेले पॉझिटिव्ह नमुने : 4422
मयत 110 (1.57 पुरुष, अरुल कॉलनी, विद्युतनगर, व्हीएमव्ही रोड 2.55 महिला, बडनेरा,
3. 65 पुरुष, गुलीस्ता नगर अमरावती ),
1065 दाखल ( सुपरस्पेशालीटी  711 दाखल व नागपूर येथे 27 दाखल, गृह विलगीकरण 327),

बरे होऊन घरी गेलेले : 3247 (प्राप्त माहितीनुसार अद्यापपर्यंत 59 रुग्ण नागपूरला रेफर करण्यात आले. त्यातील 32 डिस्चार्ज झाले ते धरुन)

अद्यापपर्यंत डिस्चार्ज केलेले : 3247

0000