जिल्ह्यात 40 नवे रुग्ण आढळले

0
5712
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात 40 नवे रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 24 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार आज दुपारपर्यंत *40 नवे रूग्ण* आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
काल सायंकाळपर्यंत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कळविल्यानुसार 4 हजार 577 अशी आकडेवारी झाली होती. मात्र, तीन रुग्णांची पुनर्नोंद झाल्याचे आढळल्याने ती तीन नावे वगळून कालपर्यंतची सुधारित आकडेवारी *4 हजार 574* अशी होईल. आज आढळलेले रुग्ण *40* एवढे असून अद्यापपर्यंत रुग्णसंख्या *4 हजार 614* अशी झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :
1. 63, महिला, लक्ष्मी नगर, अमरावती
2. 12, बालिका, भातकुली
3. 37, पुरुष, रामलक्ष्मण संकुल, के.एल. कॉलेज रोड, अमरावती
4. 27, महिला, अनगत नगर, अमरावती
5. 34, पुरुष, द्वारकानाथ कॉलनी, अमरावती
6. 23, पुरुष, महेंद्र कॉलनी, अमरावती
7. 40, महिला, कृष्णा नगर, अमरावती
8. 29, पुरुष, यशोदा नगर, अमरावती
9.  19, महिला, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे
10. 28, महिला, अंजनगाव सुर्जी
11. 38, महिला, अंजनगाव सुर्जी
12. 71, महिला, अंजनगाव सुर्जी
13. 17, बालक, अंजनगाव सुर्जी
14. 10, बालक, अंजनगाव सुर्जी
15. 30, पुरुष, अंजनगाव सुर्जी
16. 35, पुरुष, अंजनगाव सुर्जी
17. 55, महिला, पथ्रोड, अंजनगाव सुर्जी
18. 32, पुरुष, प्रथ्रोड, अंजनगाव सुर्जी
19. 13, बालिक, अंजनगाव सुर्जी
20. 48, महिला, अंजनगाव सुर्जी
21. 48, पुरुष, अंजनगाव सुर्जी
22. 25, महिला, अंजनगाव सुर्जी
23. 23, महिला, अंजनगाव सुर्जी
24. 25, महिला, अंजनगाव सुर्जी
25. 65, महिला, अडगाव खाडे, अंजनगाव सुर्जी
26. 32, पुरुष, अंजनगाव सुर्जी
27. 30, पुरुष, पथ्रोड, अंजनगाव सुर्जी
28. 61, पुरुष, पथ्रोड, अंजनगाव सुर्जी
29. 29, महिला, सुरवाडी, तिवसा
30. 50, महिला, अंजनगाव सुर्जी
31. 34, पुरुष, प्रकाश नगर, अमरावती
32. 41, पुरुष, परतवाडा
33. 34, महिला, प्रभुदेवी नगर, अमरावती
34. 58, पुरुष, विवेकानंद कॉलनी, अमरावती
35. 53, महिला, विवेकानंद कॉलनी, अमरावती
36. 38, पुरुष, गाडेग नगर, अमरावती
37. 44, पुरुष, पिंपळखुटा, धामणगाव रेल्वे
38. 18, पुरुष, धामणगाव रेल्वे
39. 42, पुरुष, कासारखेड, अमरावती
40. 21, महिला, शास्त्री चौक, धामणगाव रेल्वे

00000