अमरावती जिल्ह्यात आणखी 71 कोरोनाबाधित रुग्ण आढळले – रुग्णांची एकूण संख्या 4800

0
4063
Google search engine
Google search engine

अमरावतीत आणखी 71 कोरोनाबाधित रुग्ण आढळले

अमरावती, दि. 25 :  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व रॅपीड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालानुसार जिल्ह्यात आणखी  71  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज रोजी कोरोनाबाधितांची एकूण संख्या 113  झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत कारोना बाधित रुग्णांची संख्या 4800 अशी झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :

ANTIGENE TEST REPORT

1. 36 पुरुष, अलाहाबाद बँक , जयस्तंभ चौक अमरावती
2. 55 महिला, अंजनगाव सुर्जी
3. 78 महिला, जयस्वाल नगर अमरावती
4. 36 महिला, महेंद्र कॉलनी अमरावती
5. 16 पुरुष, छत्रपती नगर अमरावती
6. 65 महिला, छत्रपती नगर अमरावती
7. 39 पुरुष, गायत्री नगर अमरावती
8. 45 पुरुष, गायत्री नगर अमरावती
9.  65 महिला, वडारपुरा अमरावती
10. 47 पुरुष, छत्रपती नगर अमरावती
11. 75 पुरुष, छत्रपती नगर अमरावती
12. 46 पुरुष, रवी नगर अमरावती
13. 22  महिला, अन्सार नगर अमरावती
14. 65 महिला, रामपुरी कॅम्प अमरावती
15. 27 पुरुष, डिसेंट साधनादेवी रेसिडीन्सी, शेगाव नाका
16. 37 पुरुष, महाविर नगर अमरावती
17. 63 पुरुष, हरीभाऊ कलोती नगर अमरावती
18. 85 महिला, नरेडी नगर, व्हीएमव्ही रोड अमरावती
19. 40 पुरुष, भुमीपूत्र कॉलनी अमरावती
20. 35 पुरुष, हरीभाऊ कलोती नगर अमरावती
21. 65 महिला, मुपो अंबाडा, ता. मोर्शी
22. 45 महिला, विलासनगर अमरावती
23. 50 पुरुष, मोरबाग अरुण हॉस्पीटल अमरावती
24. 50 पुरुष, श्रीकृष्ण पेठ अमरावती
25. 46 पुरुष, हरदेव विहार , अमरावती
26. 60 महिला, यशोदा  नगर गल्ली न.1
27. 25 महिला, मुपो सालोड ता. नांदगाव खंडेश्वर
28. 29 पुरुष, मुपो नेरपिंगळाई ता. मोर्शी
29. 68 महिला, हायटेक पॅथालॉजी लॅब अमरावती
30. 68 पुरुष, छाबडा प्लॉट अमरावती
31. 22 महिला, कारंजा वाशिम
32. 59 पुरुष, साईनगर अमरावती
33. 38 पुरुष, नांदगाव खंडेश्वर
34. 73 पुरुष, दस्तुर नगर गल्ली न.1
35. 29 पुरुष, चांदूर बाजार
36. 26 पुरुष, चांदूर बाजार
37. 23 महिला, तळेगाव दशासर धामनगाव
38. 58 महिला, तळेगाव दशासर धामनगाव
39. 29 पुरुष, तळेगाव दशासर धामनगाव
40. 34 महिला, वर्धा
41. 36 पुरुष, धामनगाव रेल्वे
42.45 महिला, धामनगाव रेल्वे
43. 7 बालक, मोहम्मद पुरा धामनगाव रेल्वे
44. 85 महिला, बुधवार बाजार
45. 36 पुरुष, वरुड
46. 45 महिला, वरुड
47. 52 पुरुष, लोणी वरुड
48. 40 पुरुष, गडेगाव वरुड
49. 40 पुरुष, वरुड
50. 40 पुरुष, सावंगा वरुड
51. 26 पुरुष, वरुड
52. 34 पुरुष, वरुड
53.  23 पुरुष, वरुड
54. 52 पुरुष, मोर्शी
55. 23 पुरुष, मोर्शी
56.  48 पुरुष, मोर्शी
57. 44 पुरुष, सुभाश्री अर्पाटमेन्ट नवाथे
58.  58 पुरुष, शारदा विहार अमरावती
59.  50 पुरुष, शामनगर अमरावती

RTPCR

60.49,पुरुष, नवसारी, अमरावती
61.25,पुरुष, नवसारी, अमरावती
62.39,महिला, वडाळी, अमरावती
63.50,पुरुष, गणपती नगर,अमरावती
64.27,महिला, कल्याण नगर,अमरावती
65.40,महिला, चांदाई, अमरावती
66.27,महिला, हातूर्णा,अमरावती
67.78,पुरुष, रामपुरी कॅम्प, अमरावती
68.31,पुरुष, परांजपे कॉलनी, अमरावती
69.26,महिला, वलगाव, अमरावती
70.60,पुरुष, रामपुरी कॅम्प,अमरावती
71.30,पुरुष, आशियाड कॉलनी, अमरावती

000000