जिल्ह्यात आणखी 25 नवे रुग्ण आढळले

0
3291
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात आणखी 25 नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. 27 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात  आणखी 25 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज रोजी कोरोना बाधितांची एकूण संख्या 69  झाली आहे त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या 5 हजार 49 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1.  45, महिला, कुरळी, अमरावती
2. 22, महिला, कुरळी, अमरावती
3. 2, बालक, कुरळी, अमरावती
4. 1, बालक, कुरळी, अमरावती
5. 29, पुरुष, सावंगा, अमरावती
6. 24, महिला, सावंगा, अमरावती
7. 60, महिला, लोणी, अमरावती
8. 55, महिला, लोणी, अमरावती
9. 42, महिला, लोणी, अमरावती
10. 22, पुरुष, लोणी, अमरावती
11. 25, महिला, लोणी, अमरावती
12. 34, पुरुष, लोणी, अमरावती
13. 28, महिला, लोणी, अमरावती
14. 14, बालिका, लोणी, अमरावती
15. 47, महिला, लोणी, अमरावती
16. 22, महिला, लोणी, अमरावती
17. 72, पुरुष, लोणी, अमरावती
18. 76, पुरुष, लोणी, अमरावती
19. 50, पुरुष, लोणी, अमरावती
20. 25, महिला, लोणी, अमरावती
21. 60, महिला, लोणी, अमरावती
22. 25, महिला, वरुड
23. 23, पुरुष, वरुड
24. 33, पुरुष, वरुड
25. 30, पुरुष, वरुड

00000