जिल्ह्यात आणखी 25 नवे रुग्ण आढळले

0
3086
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात आणखी 25 नवे रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 28 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी  25 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन आज अद्यापर्यंत कोरोना बाधितांची एकूण 104 झाली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोना रूग्णांची संख्या 5 हजार 232 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1.  56, महिला, गणेडीवाल लेआऊट, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ, अमरावती
2. 66, पुरुष, अमरावती (स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)
3. 60, महिला, अमरावती (स्थळाचा स्पष्ट उल्लेख नाही)
4. 33, महिला, धारणी
5. 60, पुरुष, वाटपूर, नांदगाव खंडेश्वर
6. 33, महिला, शंकर नगर, अमरावती
7. 55, महिला, शंकर नगर, अमरावती
8. 62, पुरुष, बजरंग चौक, बुधवारा
9. 24, महिला, देशपांडे प्लॉट, अमरावती
10. 14, बालिका, माता फैल, जुनी वस्ती, बडनेरा
11. 46, महिला, बुधवारा, अमरावती
12. 48, महिला, कंवर नगर, अमरावती
13. 30, महिला, धारणी
14. 50, पुरुष, कंवर नगर, अमरावती
15. 60, पुरुष, महाजनपुरा, अमरावती
16. 31, महिला, शंकर नगर, अमरावती
17. 14, बालक, कैलाश कॉलनी, महादेव खोरी अमरावती
18. 48, महिला, धारणी
19. 49, महिला, धारणी
20. 38, महिला, अंबागेट, अमरावती
21. 24, महिला, जुना धामणगाव रेल्वे,
22. 7, बालक, कठोरा नाका
23. 57, पुरुष, जुना आदिवासी नगर, कोर्ट रोड, अमरावती
24. 32, महिला, छाया कॉलनी, अमरावती
25. 57, महिला, बालाजी नगर, कठोरा रोड

00000