पाच कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू – अद्यापपर्यंत मृतकांची संख्या १२७

2423

*पाच रुग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. २८ : अमरावतीत *पाच* रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत मृतकांची संख्या *१२७* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :
१. ७० पुरुष, शिराळा ता. चांदुरबाजार
२. ३५ महिला, सावरवणी खालपुरा
३. ६० महिला, अचलपूर
४. ५० पुरूष, जेलक्वाटर
५. ५५ महिला, अचलपूर

—–//——

जाहिरात