आकोट येथे गौरी पुजन उत्साहात संपन्न

248

आकोट येथे गौरी पुजन उत्साहात संपन्न

आकोटःप्रतिनीधी

शहरातील यात्राचौक येथील गजानन कृष्णराव वानखडे यांच्या घरी 55
वर्षापासून महालक्ष्मी मातेची स्थापना केली जाते. तेथे मोठ्या भक्तिभावाने
महालक्ष्मी मातेचे पूजन करतात. त्यांच्या घरी त्यांचे दोन भाऊ श्री केशवराव वानखडे,श्री संतोष कृष्णराव वानखडे. यांच्यासह परिवारातील सर्व सदस्यांनी अतिशय उत्साहात या शुभारंभात सहभाग घेतला.

तसेच यावर्षीची परिस्थिती पाहता
आणि सोशल डिस्टन्स चे पालन करून महालक्ष्मी मातेला
प्रार्थना केली आहे की कोणावरही कोरोना चे संकट येऊ
नये. ही मयुर वानखडे व परिवाराकडून महालक्ष्मी मातेला प्रार्थना करण्यात आली.
यावेळेस कोरोनामुळे साध्या पद्धतीने हा सोहळा पार पाडण्यात आला.

जाहिरात