जिल्ह्यात आणखी 21 नवे रुग्ण आढळले

0
5182
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात आणखी *21* नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. 29 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी *21* नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोना रूग्णांची संख्या *5 हजार 355* झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1.  22, पुरुष, अंजनगाव सुर्जी
2. 28, पुरुष, अंजनगाव सुर्जी
3. 28, पुरुष, निमखेड, अमरावती
4. 55, पुरुष, कामनापूर, अमरावती
5. 45, पुरुष, पोहरापूर्णा, अमरावती
6. 63, महिला, अंजनगाव सुर्जी
7. 59, पुरुष, देवरा, अमरावती
8. 24, महिला, अंबाळा, अमरावती
9. 21, महिला, अचलपूर
10. 52, पुरुष, जयस्वाल नगर, अमरावती
11. 40, पुरूष, अंजनगाव सुर्जी
12. 18, महिला, जयस्वाल नगर, अमरावती
13. 55, पुरुष, अंबागेट, अमरावती
14. 38, पुरूष, रेहमत नगर अमरावती
15. 52, पुरुष, वलगाव रोड अमरावती
16. 54, पुरुष, भाटवाडी, अमरावती
17. 44, पुरुष, पोस्टमन कॉलनी, अमरावती
18. 53, पुरुष, जय नगर, अमरावती
19. 33, महिला, बाली ले आउट, गोखले ले आउट अमरावती
20. 12, बालक, बाली ले आउट, गोखले ले आउट अमरावती
21. 48, महिला, पुसदा, अमरावती

0000000