*आणखी नवे ४८रुग्ण; आज आतापर्यंत ६९*

0
3611
Google search engine
Google search engine

*आणखी नवे ४८रुग्ण; आज आतापर्यंत ६९*

 

अमरावती, दि. २९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी ४८ नवे रूग्ण आढळले असून आज अद्यापपर्यात रुग्णांची संख्या *६९* झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 5 हजार 403 झाली आहे.

 

तपशील खालीलप्रमाणे :

 

SGBAU

 

1. 2, बालिका, नमुना गल्ली 3 अमरावती

2. 67, महिला, नमुना गल्ली 3 अमरावती

3. 70, पुरुष, नमुना गल्ली 3 अमरावती

4. 35, पुरुष, उत्तम नगर, गल्ली नंबर 2 अमरावती

5. 17, पुरुष, अण्णाभाऊ साठे नगर वडाळी, अमरावती

6. 48, पुरुष, गौतम नगर, अमरावती

7. 60, पुरुष, उतखेड, अमरावती

8. 55, महिला, मलियेपुरा, दर्यापूर

9. 68, पुरुष, जैनपुर, दर्यापूर

10. 31, पुरुष, पोलीस स्टेशन येवदा

11. 67, महिला, चांदूर रेल्वे

12. 4, बालक, चांदूर रेल्वे

13. 55, पुरुष, कविठा, अचलपूर

14. 51, पुरुष, कृष्णार्पण कॉलनी, अमरावती

15. 21, पुरुष, कृष्णार्पण कॉलनी, अमरावती

16. 30, पुरुष, निशिकर प्लॉट, छत्री तलाव अमरावती

 

RAPID ANTIGENE TEST

 

17. 64 पुरुष, श्रीकृष्ण पेठ अमरावती

18. 48 पुरुष, राधानगर अमरावती

19. 36 पुरुष, पुजा कॉलनी फरशीस्टॉप जवळ अमरावती

20. 50 महिला, पुजा कॉलनी फरशीस्टॉप जवळ अमरावती

21. 23 पुरुष, वृंदावन कॉलनी अमरावती

22. 49 महिला, समर्थ मंदीराजवळ बुधवारा अमरावती

23. 49 पुरुष, परहंस कॉलनी साईनगर अमरावती

24. 48 पुरुष, शांतीनगर अमरावती

25. 68 पुरुष, अतुल मंगल कार्यालयाजवळ अमरावती

26. 49 पुरुष, मालवीयपुरा अचलपूर

27. 39 पुरुष, सिव्हील लाईन धारणी

28. 27 महिला, हातगाव मुर्तीजापूर जि. अकोला

29. 23 पुरुष, राजहिल नगर एमआयडीसी अमरावती

30. 47 पुरुष, पीडीएमसी स्टॉफ अमरावती

31. 64 पुरुष, वालकट कंपाऊंड अमरावती

32. 54 पुरुष, छाबडा प्लॉट अमरावती

33. 53 पुरुष, दस्तुरनगर अमरावती

34. 50 पुरुष, कामरगाव जि. वाशिम

35. 36 महिला, वालकट कंपाऊंड अमरावती

36. 21 महिला, शिरजगाव गव्हान अमरावती

37. 50 पुरुष, तिवसा

38. 49 महिला, असद कॉलनी अमरावती

39. 78 महिला, अतुल मंगल कार्यालयाजवळ अमरावती

40. 2 वर्षीय बालीका, अतुल मंगल कार्यालयाजवळ अमरावती

41. 54 पुरुष, दस्तुरनगर अमरावती

42. 30 महिला, रामपुरी कॅम्प अमरावती

43. 45 महिला, किरण नगर अमरावती

44. 34 महिला, अमन नगर अमरावती

45. 32 पुरुष, शामनगर अमरावती

46. 52 पुरुष, व्यास लेआऊट अमरावती

47. 26 महिला, अंबागेट अमरावती

48. 30 पुरुष, पन्नलाल बगीचा अमरावती

 

 

00000