जिल्ह्यात *४५* नवे रुग्ण आढळले

0
3037
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात *४५* नवे रुग्ण आढळले

अमरावती, दि. ३० :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी *४५* नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण कोरोना रूग्णांची संख्या *५ हजार ४८५* झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

१. ६५, पुरुष, जलराम नगर, दस्तुर नगर अमरावती
२. ५८, पुरुष, बालाजी नगर, अमरावती
३. ४५, महिला, वरून नगर अमरावती
४. ४४, पुरुष, अठोली बाजार, नवी वस्ती बडनेरा
५. ६६, पुरुष, मुदलियार नगर, अमरावती
६. ६०, पुरुष, नरेडी नगर, शेळके प्लॉट महेंद्रा कॉलनी, अमरावती
७. ५५, पुरुष, शिराळा अमरावती
८. ५०, महिला, शिराळा अमरावती
९. २०, पुरुष, शिराळा अमरावती
१०. ६०, पुरुष, कठोरा रोड अमरावती
११. ३५, पुरुष, तपोवन परिसर अमरावती
१२. ७०, महिला, अंजनगाव बारी
१३. ४०, पुरुष, अंजनगाव बारी
१४. ३५, महिला, अंजनगाव बारी
१५. ३५, पुरुष, कृष्णा नगर लाईन नंबर 3 अमरावती
१६. ३०, पुरुष, माताफैल बडनेरा
१७. ५६, पुरुष, स्वालंबी नगर, कठोरा रोड अमरावती
१८. ३८, महिला, राम मंदिर चौक वडाळी
१९. ३०, पुरुष, महेफिल हॉटेल जवळ अमरावती
२०. ५०, महिला, दीप नगर फरशी स्टॉप अमरावती
२१. ४०, पुरुष, गोविंद नगर राजपेठ अमरावती
२२. ७१, पुरुष, सरोज कॉलनी, सूतगिरणी रोड अमरावती
२३. ४४, पुरुष, सरोज कॉलनी, सूतगिरणी रोड अमरावती
२४, ५४, महिला, दस्तुर नगर, फॉरेस्ट कॉलनी, अमरावती
२५. ६०, पुरुष, दस्तुर नगर, फॉरेस्ट कॉलनी, अमरावती
२६. २४, पुरुष, दस्तुर नगर, फॉरेस्ट कॉलनी, अमरावती
२७. २४, महिला, पुंडलिक बाबा कॉलनी, अमरावती
२८. २०, पुरुष, पुंडलिक बाबा कॉलनी, अमरावती
२९. ४६, पुरुष, महावीर नगर अमरावती
३०. ६२, पुरुष, पुंडलिक बाबा कॉलनी, अमरावती
३१. ६१, महिला, पुंडलिक बाबा कॉलनी, अमरावती
३२. ४४, महिला, भोवते ले आऊट यशोदा नगर अमरावती
३३. २४, महिला, दर्यापूर
३४. २०, महिला, भोवते ले आऊट यशोदा नगर अमरावती
३५. ४५, पुरुष, पार्वती नगर अमरावती
३६. ३४, महिला, पार्वती नगर अमरावती
३७. २५, महिला, चुरणी, चिखलदरा
३८. ४०, पुरुष, पथ्रोट
३९. ७५, पुरुष, हिंगणी गावंनगाव
४०. ३०, पुरुष, पीडिएमसी, स्टाफ अमरावती
४१. २२, पुरूष, हमालपुरा, अमरावती
४२. ७२, पुरुष, यशोदा नगर, अमरावती
४३. ३६, पुरुष, शिराळा अमरावती
४४. २७, पुरुष, शिराळा, अमरावती
४५. ३८, महिला, शिराळा, अमरावती

0000000