*जिल्ह्यात आणखी 53 नवे कोरोना रुग्ण आढळले*

0
2969
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात आणखी 53 नवे रुग्ण आढळले*

अमरावती, दि. 30 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात आणखी 53 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज अद्यापपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 98 झाली असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही  5 हजार 538 झाली आहे.

तपशील खालीलप्रमाणे :

1. 50, पुरुष, कल्याणनगर, अमरावती
2. 50, महिला, कारंजा, शिरजगाव, अमरावती
3. 44, महिला, अचलपूर, अमरावती
4. 35, पुरुष, भागती मंदिर, कुंभारवाडा, अमरावती
5. 35, पुरुष, सरस्वती किराणा गल्ली, यशोदानगर नंबर 1, अमरावती
6. 56, महिला, सरस्वती किराणा गल्ली, यशोदानगर नंबर 1, अमरावती
7. 36, पुरुष, वती किराणा गल्ली, यशोदानगर नंबर 1, अमरावती
8. 26, पुरुष, भंडारी खोना, चिखलदरा
9. 29, पुरुष, अमर कॉलनी, जलारामनगर, अमरावती
10. 43, पुरुष, नंदनवन कॉलनी, जुना बाय पास रोड, बडनेरा
11. 21, पुरुष, योगायोग कॉलनी, दस्तुरनगर, अमरावती
12.56, पुरुष, योगायोग कॉलनी, दस्तुरनगर, अमरावती
13. 35, महिला, मसानगंज, अमरावती
14. 57, पुरुष, झेंडा चौक, राजापेठ, अमरावती
15. 41, पुरुष, वडारपुरा, अमरावती
16. 40, महिला, गनेडीवाल ले आऊट, कॅम्प, अमरावती
17. 39, पुरुष, सिव्हिल लाईन, धारणी
18. 60, पुरुष, हिंदी शाळा नंबर 2, मसानगंज, अमरावती
19. 36, महिला, सबनीस प्लॉट, बालाजी नगर, अमरावती
20. 52, महिला, सबनीस प्लॉट, बालाजी नगर, अमरावती
21. 54, पुरुष, बालाजी मंदिर लाईन, इतवारा बाजार, अमरावती
22. 34, पुरुष, मंदार बिल्डिंग, कांतानगर, अमरावती
23. 31, पुरुष, आष्टी, भातकुली
24. 85, महिला, नवाथे, अमरावती
25. 61, महिला, किशोरनगर, अमरावती
26. 56, पुरुष, सच्चीदानंद कॉलनी, अमरावती
27. 11 वर्षीय बालक, कॅम्प रोड, अमरावती
28. 42, महिला, कॅम्प रोड, अमरावती
29. 17, महिला, कॅम्प रोड, अमरावती
30. 26, पुरुष, सातरगाव, नांदगाव खंडेश्वर
31. 60, महिला, दर्यापूर, अमरावती
32. 35, पुरुष, दर्यापूर, अमरावती
33. 50, महिला, सातरगाव, नांदगाव खंडेश्वर
34. 65, पुरुष, नवाथेनगर नंबर 4, अमरावती
35. 79, महिला, नवाथेनगर नंबर 4, अमरावती
36. 48, महिला, व्यास ले आऊट, अमरावती
37. 45, महिला, विलासनगर, अमरावती
38. 36, महिला, मनपा विलगीकरण दवाखाना, नवाथेनगर, अमरावती
39. 67, पुरुष, हरिओम कॉलनी, शंकरनगर, अमरावती
40. 65, महिला, पार्वतीनगर नंबर 2 अमरावती
41. 41, पुरुष, पार्वतीनगर नंबर 2, अमरावती
42. 70, महिला, महादेवखोरी, अमरावती
43. 52. पुरुष, पार्वतीनगर नंबर 3, अमरावती
44. 21, महिला, जुनी टाकसाळ, बुधवारा, अमरावती
45. 61, पुरुष, पार्वतीनगर, अमरावती
46. 31, पुरुष, देशपांडे प्लॉट, नवाथेनगर, अमरावती
47. 27, महिला, राहुलनगर, जुनी वस्ती, अमरावती
48. 52, महिला, राहुलनगर, जुनी वस्ती, अमरावती
49. 55, महिला, मनपा विलगीकरण दवाखाना, नवाथेनगर, अमरावती
50. 82, पुरुष, लासुर, दर्यापूर, अमरावती
51. 24, पुरुष, चिखलदरा, अमरावती
52. 46, महिला, चिखलदरा, अमरावती
53. 3 वर्षीय बालक, जुना बाय पास रोड, बडनेरा, अमरावती

00000