अमरावती :- एक रुग्णाचा मृत्यू

0
2206
Google search engine
Google search engine

*एक रुग्णाचा मृत्यू*

अमरावती, दि. ३० : अमरावतीत *एक* रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत मृतकांची संख्या *१२८* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

१. ४६, पुरुष, साईनगर, अमरावती

—–//——