जिल्ह्यात 28 नवे रुग्ण आढळले

4210

जिल्ह्यात *28* नवे रुग्ण आढळले
अमरावती, दि. 31 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *28* नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या *5 हजार 620* झाली आहे.
तपशील खालीलप्रमाणे :
1. 25, पुरुष, तिवरा, धामणगाव रेल्वे
2. 70, महिला, विरुळ रोंघे, धामणगाव रेल्वे
3. 17, महिला, विरुळ रोंघे, धामणगाव रेल्वे
4. 13, बालिक, विरुळ रोंघे, धामणगाव रेल्वे
5. 25, पुरुष, जळगाव आर्वी, धामणगाव रेल्वे
6. 35, पुरुष, तिलक चौक, धामणगाव रेल्वे
7. 28, पुरुष, वेणी गणेशपूर, नांदगाव खंडेश्वर
8. 64, पुरुष, पलाश लाईन गाडगे नगर, अमरावती
9. 50, महिला, बुधवारा, अंबागेट, अमरावती
10. 27, महिला, कवठा, अचलपूर
11. 55, पुरुष, कवठा, अचलपूर
12. 42, महिला, स्वामी समर्थ वाडा, बुधवारा, अमरावती
13. 44, पुरुष, स्वामी समर्थ वाडा, बुधवारा, अमरावती
14. 30, महिला, गोखले ले आऊट, नवसारी
15. 35, महिला, जहागीरपूरा, नांदगाव पेठ
16. 20, पुरुष, जहागीरपूरा, नांदगाव पेठ
17. 58, पुरुष, ब्राम्हणवाडा थडी, चांदूर बाजार
18. 58, पुरुष, प्रिया टाऊनशिप, शेगाव रहाटगाव रोड, अमरावती
19. 22, महिला, कलोती नगर, जुना बायपास रोड, अमरावती
20. 33, पुरुष, काकडा, अचलपूर
21. 30, पुरुष, वडणेर, अचलपूर
22. 44, पुरुष, काकडा, अचलपूर
23. 26, पुरुष, काकडा, अचलपूर
24. 35, पुरुष, इसापूर, अचलपूर
25. 40, पुरुष, काकडा, अचलपूर
26. 59, पुरुष, चाकरपाणी, अमरावती
27. 30, महिला जेवड नगर, अमरावती
28. 64, पुरुष, आर्वी, अमरावती
00000

जाहिरात