संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 22 नवे रूग्ण

0
3643
Google search engine
Google search engine

जिल्ह्यात 22 नवे रुग्ण आढळले

 

अमरावती, दि. 31 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात 22 नवे रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार आज अद्यापपर्यँत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही 50 झाली असून एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 642 झाली आहे.

 

तपशील खालीलप्रमाणे :

 

1. 42, महिला, रुख्मिनीनगर, अमरावती

2. 72, महिला, नांदगावपेठ, अमरावती

3. 47, महिला, अंजनगाव सुर्जी

4. 40, महिला, अंजनगाव सुर्जी

5. 34, पुरुष, अंजनगाव सुर्जी

6. 59, पुरुष, जलारामनगर, अमरावती

7. 33, पुरुष, देशनानगर, कवरनगर जवळ, अमरावती

8. 20, महिला, दीपनगर, शंकरनगर जवळ, अमरावती

9. 70, महिला, छत्रसाईनगर, मनपा 18 नंबर शाळा

10. 48, पुरुष, रासेगाव, अचलपूर

11. 35, महिला, नाशिकर प्लॉट, छत्री तलाव रोड, अमरावती

12. 39, पुरुष, मंगलधाम कॉलनी, अमरावती

13. 40, पुरूष, श्रीकृपानगर, अमरावती

14. 29, पुरुष, नवी वस्ती, बडनेरा

15. 70, पुरुष, शिरजगाव कसबा, चांदुर बाजार

16. 59, पुरुष, बुधवारा,अमरावती

17. 61. पुरुष, किशोरनगर, अमरावती

18. 59, पुरुष, कुरुम, मूर्तिजापूर, अकोला

19. 62, पुरुष, शंकरनगर रोड, जयरामनगर, अमरावती

20. 32, महिला, पोलीस स्टेशन जवळ, दर्यापूर

21. 24, महिला, थिलोरी, दर्यापूर

22. 25, पुरुष, रासेगाव, अचलपूर

 

 

00000