तीन रुग्णांचा मृत्यू – अद्यापपर्यंत मृतकांची संख्या १३१ वर

0
2289
Google search engine
Google search engine

*तीन रुग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. ३१ : अमरावतीत *तीन* रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत मृतकांची संख्या *१३१* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

१. ८०, महिला, कांडली, परतवाडा
२. ७८, पुरुष, नांदगाव पेठ
३. ४९, पुरुष, नामदेव महाराज मंदिर जवळ, गाडगेनगर, अमरावती

000000