गणेश विसर्जन दरम्यान गर्दी न होण्यासाठी अकोला शहरातील वाहतूक मार्गात बदल

329

अकोलाःप्रतिनिधी

अकोला शहरामध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे कोणतेही आयोजन करण्यात आलेले नाही . तरी लहान – मोठी गणपती मंडळे विसर्जनासाठी जात असतांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होवू नये म्हणुन सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातुन अकोला शहरातील व आकोट रोडवरील वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली आहे

गांधीग्राम येथील श्री मुर्ती विसर्जन स्थळी वाहतुकीचा अडथळा येवु नये . याकरीता व रहदारी नियंत्रणाचे दृष्टीकोणातुन मा . जिल्हाधिकारी साहेब अकोला यांचे आदेशान्वये १ ) अकोला- अकोट या राज्य मार्गावरील व अकोला शहरातील वाहतुक दि. १ सप्टें स.०६ : ०० वा पासुन ते दिनांक ०२ / ० ९ / २०२० चे १२ : ०० वा पर्यंत पर्यायी मार्गाने आश्यकते नुसार वळविण्यात येईल . तरी सदई कालावधीत सर्व वाहनधारक / चालक यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून आपली गैरसोय टाळावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहान करण्यात आले आहे .

१ ) अकोला – अकोट राज्य मार्गावरील वाहतुक . सध्या सुरू असलेला मार्ग पर्यायी मार्ग १ ) अकोला ते अकोट कडे जाणारी वाहतुक व १ ) अकोला बस स्थानक – अशोक वाटीका चौक – भगतसिंग चौक – वाशिम बायपास – अकोट ते अकोला कडे येणारी वाहतुक . गांव टी पॉईंट – गायगांव – निंबा फाटा – देवरी – अकोट तसेच अकोट ते अकोला येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल . २ ) अकोला बस स्थानक – रेल्वे स्टेशन चौक आपातापा चौक – म्हैसांग मार्ग दर्यापूर तसेच २ ) अकोला बस स्थानक – टॉवर चौक – रेल्वे स्टेइन चौक – सातव चौक – व्यु तापडीया दर्यापुर ते अकोला कडे याच मार्गाने येणारी नगर – खरप टी पॉईट – म्हैसांग मार्ग दर्यापूर तसेच दर्यापुर ते अकोला कडे येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल .

तरा अकोला शहरातील खालील मार्गावरील वाहतुक . सध्या सुरू असलेला मार्ग पर्यायी मार्ग १ ) डाबकी रोड जुने शहर – श्रीवास्तव चौक – विठ्ठल मंदीर १ ) डाबकी रोड जुने शहर – भांडपुरा चौक – पोळा चौक – किल्ला चौक अलका बॅटरी चौक – जयहिंद चौक – कोतवाली चौक – गांधी चौक – हरीहरपेठ – वाशिम बायपास चौक – राष्ट्रीय महामार्ग क्र . ०६ ने – अकोला बस स्थानक तसेच डाबकी रोड जुने शहर ते भिम नगर लक्झरी स्टॅन्ड सरकारी बगीचा – जिल्हाधिकारी कार्यालय समोरुन चौक दगडीपुल मार्गे मामा बेकरीकडे जाणारी वाहतुक . अशोक वाटीका ते अकोला बस स्थानक . २ ) बस स्थानक अकोला ते गांधी चौक – कोतवाली चौक – जयहिंद २ ) अकोला बस स्थानक – अशोक वाटीका चौक – सरकारी बगीचा – चौक – डाबकी रोड तसेच पोळा चौक , हरीहर पेठ कडे जाणारी लक्झरी बस स्टॅन्ड – वाशिम बायपास चौक – हरिहर पेठ – किल्ला वाहतुक . चौक – भांडपुरा चौक – डाबकी रोड जुने शहर .

३ ) रेल्वे ओव्हर ब्रिज ते अकोट स्टॅन्ड टिळक रोड मार्गे बियाणी चौक रेल्वे ओव्हर ब्रिज – रेल्वे स्टेशन चौक – अग्रसेन चौक – टॉवर चौक ते कोतवाली चौक , लक्झरी बस स्टॅन्ड कडे जाणारी व येणारी बस स्थानक चौक – अशोक वाटीका – सरकारी बगीचा – लक्झरी वाहतुक . बसस्थानक याच मार्गे येणारी वाहतुक वळविण्यात येईल . छ ) लक्झरी बसस्थानक चौक – कोतवाली चौक -टिळक रोड मार्गे ) लक्झरी बसस्थानक चौक – सरकारी बगीचा – अशोक वाटीका अकोट स्टॅन्ड कडे जाणारी वाहतुक . चौक – टॉवर चौक ते अग्रसेन चौक . ५ ) सुभाष चौक ते ताजनापेठ ते गांधी चौक कडे जाणारी वाहतुक ५ ) सुभाष चौक – दिपक कृषी केंद्रा कडून दामले चौक – अग्रसेन चौक टॉवर चौक – बस स्टॅन्ड चौक – गांधी चौक कडे .वळवण्यात येणार आहे.