चार रुग्णांचा मृत्यू – अद्यापपर्यंत मृतकांची संख्या १३५

0
2102
Google search engine
Google search engine

*चार रुग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. १ : अमरावतीत *चार* रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत मृतकांची संख्या *१३५* झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

१. ७७, पुरुष, काटपुर, मोर्शी
२. ६२, पुरुष, पन्नालाल बगीचा, अमरावती
३. ६५, महिला, रामपुरी कॅम्प, अमरावती
४. ७०, पुरुष, छत्रसालनगर, महानगपालिका शाळा नं १८, अमरावती

000000