जिल्ह्यात 86 नवे कोरोना रुग्ण आढळले – एकूण रूग्णांची संख्या 6 हजार 202

0
4175

*जिल्ह्यात 86 नवे कोरोना रुग्ण आढळले*
अमरावती, दि. 3 :  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *86* नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली असुन त्यानुसार अद्याप एकूण रूग्णांची संख्या *6 हजार 202* झाली आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
1.  37, पुरुष, शेगाव नाका, अमरावती
2. 53, महिला, गणपती नगर, जुना बायपास, लॉर्ड होटेलच्या मागे, अमरावती
3. 26, पुरुष, घनश्याम नगर, सातुर्णा जवळ, अमरावती
4. 25, महिला, घनश्याम नगर, सातुर्णा जवळ, अमरावती
5. 33, पुरुष, महर्षी कॉलनी, अमरावती
6. 75, महिला, नवीन रवी नगर, अमरावती
7. 52, पुरुष, नवजीवन कॉलनी, दस्तुर नगर, अमरावती
8. 54, पुरुष, तेलीपुरा, जुनी वस्ती बडनेरा
9. 57, पुरुष, नवाथे प्लॉट, अमरावती
10. 40, पुरुष, वासुदेव नगर, अकोली रोड, अमरावती
11. 70, पुरुष, बुधवारा, अंबापेठ जवळ, अमरावती
12. 44, महिला, रुक्मीनीनगर, अमरावती अमरावती
13. 50, महिला, लढ्ढा प्लॉट, नवी वस्ती बडनेरा
14. 38, पुरुष, सिंधी कॅम्प, नवी वस्ती बडनेरा
15. 52, पुरुष, सातखीराडी, दहिसाथ, बडनेरा
16. 55, पुरुष, मालु नगर, अमरावती
17. 73, महिला, नवाथे प्लॉट, अमरावती
18. 29, महिला, आदिवासी कॉलनी, अमरावती
19. 9, बालक, आदिवासी कॉलनी, अमरावती
20. 48, महिला, आदिवासी कॉलनी, अमरावती
21. 54, पुरुष, नाशीकर प्लॉट, छत्री तलाव, अमरावती
22. 22, पुरुष, अंबाविहार, रवी नगरच्या मागे, अमरावती
23. 66, महिला, राजापेठ, अमरावती
24. 46, पुरुष, रवी नगर, हनुमान मंदिर जवळ, अमरावती
25. 70, पुरुष, देहन्स कॉलनी, रवी नगर जवळ, अमरावती
26. 24, पुरुष, पीडीएमसी वसतीगृह, अमरावती
27. 44, महिला, दस्तुर नगर, अमरावती
28. 28, पुरुष, देवी नगर, वडाळी, अमरावती
29. 50, पुरुष, क्रिष्ण नगर, नवीन कॉटन मार्केट, अमरावती
30. 36, महिला, चांदूर बाजार
31. 49, पुरुष, गुरुकृपा कॉलनी, रहाटगाव
32. 57, पुरुष, उतखेड, अमरावती
33. 40, पुरुष, विलास नगर, अमरावती
34. 22, महिला, गोपाल नगर, मच्छगंधा कॉलनी, अमरावती
35. 20, पुरुष, विलास नगर, अमरावती
36.  73, पुरुष, बळेगाव, अचलपूर
37. 34, महिला, कांता नगर, अमरावती
38. 63, महिला, कांता नगर, अमरावती
39. 32, महिला, जलाराम नगर, जुना बायपास रोड, अमरावती
40. 85, महिला, जलाराम नगर, राठोड दवाखाण्याजवळ, अमरावती
41. 15, बालक, शिवनगर, विलास नगरच्या मागे, अमरावती
42. 70, पुरुष, विद्यानिकेतन कॉलनी, कोर्ट रोड, परतवाडा
43. 75, पुरुष, अंबिका नगर, अमरावती
44. 38, महिला, आरोग्य कॉलनी, रहाटगाव
45. 10, बालक, जलाराम नगर, अमरावती
46. 26, महिला, आनंद नगर, अमरावती
47. 55, पुरुष, भामदेवी कारंजा लाड, जि. वाशिम
48. 39, पुरुष, कंवर नगर, अमरावती
49. 48, पुरुष, मेन रोड, मोर्शी
50. 44, महिला, माया नगर, गोपाल नगरच्या मागे, अमरावती
51. 18, बालिक, माया नगर, गोपाल नगरच्या मागे, अमरावती
52. 34, पुरुष, जेवड नगर, दस्तुर नगर, अमरावती
53. 24, महिला, देवी नगर जवळ, वडाळी, परिवारपुरा अमरावती
54. 50, महिला, बाविसी मंगल कार्यालय जवळ, अचलपूर
55. 54, महिला, मधुबन कॉलनी, अमरावती
56. 52, महिला, गांधी नगर, अतुल मंगल कार्यालयजवळ, अमरावती
57. 24, पुरुष, अंबागेट, औरंगपूरा, अमरावती
58. 34, पुरुष, वलगाव
59. 65, पुरुष, बारीपुरा, नांदगाव पेठ, अमरावती
60. 24, पुरुष, हनुमान मंदिर जवळ, बेलपुरा, अमरावती
61. 70, पुरुष, डॉ. पंजाबी दवाखान्याजवळ, अंबापेठ, अमरावती
62. 31, पुरुष, सबनीस प्लॉट, काली माता मंदिरजवळ, अमरावती
63 59, महिला, सुरज नगर, अमरावती
64. 25, महिला, नवीन भारतीय कॉलनी, दस्तुर नगर, छत्री तलाव रोड, अमरावती
65. 46, पुरुष, शिराळा, अमरावती
66. 30, पुरुष, शिराळा, अमरावती
67. 20, पुरुष, शिराळा, अमरावती
68. 27, महिला, शिराळा, अमरावती
69. 15, पुरुष, शिराळा, अमरावती
70. 40, पुरुष रामपुरी कॅम्प, अमरावती
71. 35, पुरुष, रामपुरी, कॅम्प, अमरावती
72. 65, पुरुष, मालवीय गार्डन, आनंद नगर, मोर्शी
73. 28, पुरुष, दत्त मंदीर जवळ, नवीन अकोला, वलगाव रोड, अमरावती
74. 40, पुरुष, समर्थवाडी, रहाटगाव
75. 49, पुरुष, रामपुरी कॅम्प, अमरावती
76. 50, महिला, नवीन भारतीय कॉलनी, दस्तुर नगर, अमरावती
77. 27, महिला, नवीन भारतीय कॉलनी, दस्तुर नगर, अमरावती
78. 52, महिला, छाबडा प्लॉट, एलआयसी कॉलनी, अमरावती
79. 24, पुरुष, छाबडा प्लॉट, एलआयीसी कॉलनी, अमरावती
80. 31, पुरुष, माळवेश पुरा, अचलपूर
81. 40, पुरुष, जलाराम नगर, नरहरी मंदीरजवळ, अमरावती
82. 38, महिला, रामपुरी कॅम्प, गल्ली नंबर 2, शिवाजी नगर, अमरावती
83. 58, महिला, माहुली चोर, नांदगाव खंडेश्वर, अमरावती
84. 30, पुरुष, किशोर नगर, अमरावती
85. 35, महिला, विलास नगर, अमरावती
86. 28, पुरुष, दत्त मंदीर जवळ, नवीन अकोला, वलगाव रोड, अमरावती

00000