पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाची कार्यवाही* पोस्टे चांदूर बाजार येथे प्रोव्ही.रेड चांदुर बाजार :-

0
693
Google search engine
Google search engine

पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाची कार्यवाही*

पोस्टे चांदूर बाजार येथे प्रोव्ही.रेड

चांदुर बाजार :-

अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या विशेष पथक यांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे प्रोव्ही रेड केली असता त्यांना
आरोपी नामे – *१) हेमंत मधुकर राव रावडे वय 26 वर्ष राहणार शिरजगाव बंड**2) निलेश अशोकराव साबळे वय25 वर्ष राहणारे शिरजगाव बंड* याना ताब्यात घेतले.

आज 04/09/2020 रोजी पोलीस स्टेशन चांदूर बाजार हद्दीमध्ये गुप्त बातमीदाराचे खबरे वरून अवैध रित्या विनापरवाना वाहतूक करीत असतांना वरील नमूद आरोपिवर प्रोव्ही रेड केला असता त्यांचे ताब्यातून संजीवनी देशी दारू 6 पेट्या किं 21000/-₹, व एक पांढऱ्या रंगाची फोर्ड कंपनीची फिष्टा क्रमांक एम एच 43 सी 4383 किं. अंदाजे 200000/-₹ असा एकुण कि अंदाजे 221000/- रू.* चा मुद्देमाल मिळून आला.सदरचे आरोपी आणि मुद्देमाल पोलीस स्टेशन चांदूर बाजार चे ताब्यात देण्यात आले.

कार्यवाही पथक – माननीय पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण डॉ.हरी बालाजी एन यांचे मार्गदर्शनात सपोनि अजय आकरे पोना रवीद्र बावणेनापोका सय्यद अजमत नापोका स्वप्नील तंवर,पो का पंकज फाटे
पोलीस स्टेशन चांदूरबाजार स्टाफ पोहेका शंकरलाल कास्‍देकर पोना भूषण पेठे, सचिन डुकरे पोका.
चालक पोका वसीम शहा यांनी केली.