सात कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू – चांदुर बाजार मधील एकाचा समावेश

0
3334
Google search engine
Google search engine

*सात रुग्णांचा मृत्यू*

अमरावती, दि. 4 : सात कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण मृतक रुग्णांची संख्या 147 झाली आहे.

तपशील पुढीलप्रमाणे :

1. 65 वर्षीय पुरुष, क्रिष्णा नगर, लाईन न. 3 अमरावती

2. 61 वर्षीय महिला, किशोर नगर अमरावती

3. 82 वर्षीय पुरुष, छाबडा प्लॉट, अमरावती

4. 64 वर्षीय पुरुष, आर्वी

5. 68 वर्षीय पुरुष, कर्नल कॉलनी, अमरावती

6. 62 वर्षीय पुरुष, स्वालंबी नगर, अमरावती

7. 65 वर्षीय पुरुष, चांदूर बाजार